Category News

माजी आमदार वैभव विजय नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नाणेली येथे विविध कार्यक्रम.

संतोष हिवाळेकर / पोईप माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट नानेली येथे मोफत प्रदर्शित करण्यात आला. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक हे उपस्थित…

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करू -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : पुस्‍तके अथवा ग्रंथ यांच्‍या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्‍हटल्‍या जाते. सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक जीवन समृध्‍द करण्‍यासाठी तसेच वाचन संस्‍कृती वृध्‍दींगत करण्‍यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान महत्‍त्वाचे…

वेताळ बांबर्डे येथे आग लागून बागायतीचे नुकसान

घरातही घुसली आग कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात बागायती, जंगल, परस बागांना आगी लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब येथील रहिवासी मीना दिगंबर ठाकुर यांच्या घराच्या परिसरात असणाऱ्या काजू बागेला आज (रविवारी) दुपारी १ च्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू – पालकमंत्री नितेश राणे

भाजप आमदार मा.श्री.निरंजन डावखरे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील ३५शाळांना संगणक वाटप सिंधुदुर्ग : संपूर्ण कोकणातील शाळा डिजिटल करण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना मनाशी बाळगून शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणाऱ्या खासदार श्री.नारायणराव राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार भाजप…

माऊली विद्यालय चेंदवण येथे विज्ञान जत्रा संपन्न

कुडाळ : चेंदवण माऊली विद्यालयात विज्ञान जत्रा संपन्न झाली. श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयचेंदवण येथे शनिवार दिनांक 22/03/2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान जत्रा आयोजित करण्यात आली.. यावेळी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध माॅडेल तयार करून उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण…

खारेपाटण जिजामाता नगर येथे रस्ते विकासकामांचा शुभारंभ

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते उद्घाटन खारेपाटण विभागातील जिजामाता नगर अंतर्गत रस्ते विकासकामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा आज शिवसेना खारेपाटण व तळेरे विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण विकासकामांचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते संपन्न…

विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी २६ मार्च रोजी वैभव नाईक यांचा वाढदिवस होणार साजरा

कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन संतोष हिवाळेकर / पोईप

सावंतवाडीच्या मोती तलावात विद्यार्थिनी कोसळली….

वाचविण्यात यश; दीपेश शिंदे यांनी तलवात उडी घेऊन वाचवले… सावंतवाडी : येथील मोती तलावात महाविद्यालयीन विद्यार्थिनी कोसळली. ही घटना आज सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास राजवाड्यासमोर घडली. तिला सावंतवाडीतील कलाकार दीपेश शिंदे यांनी तलावात उडी घेऊन वाचवले.

बांदा येथे झालेल्या अपघातात इनोव्हा कार पलटी

बांदा : मुंबई गोवा महामार्गवरील इन्सुली तुळसाणपुलावर इनोव्हा पलटी होऊन अपघात झाला. सदर वाहन पुणे पासिंगचे असुन गोव्याच्या दिशेने जात होते. अपघातानंतर इनोव्हामधुन (एमएच १२आरआर१८२५) लाल दिवा बाहेर पडल्याने अपघातग्रस्त अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. सदर अपघात दुपारी अडीचच्या सुमारास…

error: Content is protected !!