Category News

स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात

तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल – अभिषेक गावडे कुडाळ : स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा…

आजगाव धाकोरा ग्रामस्थांनी पुकारलेल्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा.

मनसे नेते शिरीष सावंत यांची कृती समिती अध्यक्ष श्री अजित नातु यांच्यासोबत फोन वरून चर्चा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती. शासनामार्फत आजगाव, धाकोरा, आरवली,सोनसुरे व आजूबाजूच्या इतर सर्व गावांमध्ये मायनिंगचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या मायनिंग प्रकल्पामुळे आजगाव…

मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमळा येथे एकाच दिवशी दोन अपघात

दुचाकीस्वार युवक जखमी तर दुसऱ्या अपघातात कारचा टायर फुटला कुडाळ : तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी दुपारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले. कासले दुकान आणि राणे दुकान बसस्टॉप परिसरात झालेल्या या अपघातांमध्ये एका दुचाकीस्वारास दुखापत झाली असून सर्व…

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या माध्यमातून कुडाळ शहर विकास प्रारूप आराखडा उपलब्ध

कुडाळ : कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या माध्यमातून शहराचा नकाशा आराखडा सर्वे नंबरसह सादर करण्यात आला आहे. भविष्यात होणाऱ्या शहर विकासाच्या दृष्टीने हा आराखडा महत्त्वाचा असून नागरिकांच्या सोईसाठी शहराच्या १७ ही प्रभागांमध्ये या विकास आराखड्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. कुडाळ…

सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांच्याकडून परुळे आजारवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

परुळे : सीताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका तथा सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा परुळे आजारवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सोमवार १५ जुलै २०२६ रोजी उन्हाळी सुट्टीनंतर शाळेला सुरुवात झाली. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांना…

नांदगाव तिठा ते वरवडे सेंट उर्सुला स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करा

नांदगाव पंचक्रोशीतील एसटीच्या अधिका-यांकडे मागणी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने वेधले लक्ष कणकवली : कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी वरवडे येथील सेंट उर्सुला स्कुल मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकत आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या पालकांना खाजगी वाहनाने पाठवताना आर्थिक कसरत करावी लागत आहे.…

फार्मर आयडीसाठी विशेष मोहीम राबवा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी…

दिव्यांगांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा धडाका; प्रशासनाला सुनावले खडेबोल

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या बैठकीवर दिव्यांगांचा आक्षेप कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र, नोकरी भरतीत प्राधान्य, रोजगार यांसारख्या मागण्यांकडे लक्ष सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध समस्या, शासकीय योजनांचा लाभ, रोजगाराच्या संधी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत…

मा.आ.वैभव नाईक यांनी मोदी सरकारच्या बारा वर्षातील अपयशाचा वाचला पाढा

मोदी सरकारचे अपयश सांगायला पालकमंत्री नितेश राणे विसरल्याचा लगावला टोला कणकवली : मोदी सरकारने बारा वर्षात केलेले काम पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. परंतु, या बारा वर्षात मोदी सरकारने काय काय केले नाही ते देखील नितेश राणेंनी…

कुडाळ शहरातील कचऱ्याचे ढिगारे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी मुख्याधिकारी यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले

दुर्गंधी, दारूच्या बाटल्या व काचेच्या तुकड्यांमुळे नागरिक त्रस्त; तात्काळ उपाययोजनांचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन. कुडाळ : शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या…

error: Content is protected !!