पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांची मासिक बैठक संपन्न

आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांची मासिक बैठक कुडाळ येथे पार पडली त्यात महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्ग चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी महिला पतंजली जिल्हा प्रभारी सौ.रश्मी आंगणे महामंत्री…






