पोलीस कर्मचाऱ्याच जागीच मृत्यू वैभववाडी : दाट धुक्यात टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजता तिरवडे या ठिकाणी घडली. मयत तरुण रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत होता. दोन वर्षांपूर्वीच तो…
सिंधुदुर्ग : वैभवावाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट महत्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून पाहिल्या जाते. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. हा घाट सुरू झाल्यास कोकणाच्या विकासाला चालना मिळणार असल्याने सोमवार (दि २४) पासून वैभववाडी ते…
शिवप्रेरित युवा संघटनेचे आयोजन वैभववाडी : शिवप्रेरित युवा संघटना दिगशी आयोजित भव्य शिवजयंती उत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते खास करून महिलांची संख्या लक्षणीय होती इतर गावातील शिवप्रेमी देखील या…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर जनतेचा विश्वास;दिगंबर पाटील कणकवली : वैभववाडी येथील वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून मत्स्य उद्योग व बंदरे विकास…
मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मालवण…
वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी करिअर कट्टा विभाग आणि युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग व साद फौंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व श्री.तुकाराम जाधव,…
खांबाळे-वैभववाडी येथील घटना… वैभववाडी : वयोवृद्ध वडिलांना गंभीर मारहाण करणाऱ्या विलास बाबाजी मोहिते रा. खांबाळे मोहितेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील बाबाजी केशव मोहिते 80 यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या…
वैभववाडी : कोकिसरे ओझरवाडी येथील असिफ बाबासाहेब आरवाडे वय 45 यांच्या मालकीच्या गॅरेजला भीषण आग लागून सुमारे दहा लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.…
प्रत्यक्ष पहाणी करून सर्व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर व शिष्टमंडळाने घेतली भेट राजापूर : तालुक्यातील सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे कायमस्वरूपी थांब्यात रेल्वे स्थानकात रुपांतर व्हावे, या स्थानकावर अन्य सेवा सुविधांची निर्मती करून अन्य एक्सप्रेस गाडयाही या स्थानकात…
उशिरापर्यंत कोणाकडूनही वैभववाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती वैभववाडी : वाभावे वैभववाडी नगरपंचायतीच्या विकास कामांचा ठेका भरण्यासाठी आलेल्या एक परप्रांतीय ठेकेदार, व अन्य एका ठेकेदाराला नगरपंचायत सत्ताधारी नगरसेवक व ठेकेदार यांनी जोरदार धक्काबुकी केली. त्यांच्या हातातील कागदपत्राची फाईल…