Category सिंधुदुर्ग

शिवसेना ओबीसी व्ही. जे. एन. टी. जिल्हाप्रमुखपदी संजय भोगटे

कुडाळ : शिवसेनेच्या ओबीसी व्ही. जे. एन. टी. जिल्हाप्रमुखपदी संजय भोगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून काम…

राजमाता जिजाऊ चौकातील ‘तो’ गॅस चेंबर हटवा

शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे कुडाळ नगराध्यक्षांना निवेदन कुडाळ : कुडाळ येथील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या राजमाता जिजाऊ चौकातील धोकादायक MNGL गॅस चेंबर त्वरित हटवण्याबाबत शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर (बांदेकर) यांना निवेदन देण्यात आले. यावर सकारात्मक प्रतिसाद…

तोंडवळी तळाशील येथील रस्त्यालगत ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या होड्यांना आग

मालवण : तोंडवळी तळाशील येथील रस्त्यालगत ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या होड्याना सायंकाळी चारच्या सुमारास आग लागली. लागलेल्या आगीत होड्या ठेवण्याच्या मंगरीसहित होड्या जळून खाक झाल्या. पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकास आग लागल्याचे लक्षात येताच त्याने ग्रामस्थांना माहिती दिली. स्थानिकांनी धाव घेत…

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने एक हात मदतीचा…!

कुडाळ शहरातील शिवसैनिकांनी केली आर्थिक मदत…. कुडाळ प्रतिनिधी : शहरातील माठेवाडा येथे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाची मोठी फांदी झाडाखाली असलेल्या स्टॉलवर पडली त्यामुळे त्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले हा स्टॉल कविलकाटे येथील चंद्रकांत पेडणेकर यांच्या कुटुंबीयांचा होता या कुटुंबीयांचा…

कुडाळ जिजामाता चौकासमोरील झाड अज्ञाताने तोडले

खाली असलेल्या स्टॉलवर झाड पडल्याने गरीब स्टॉलधारकांचे नुकसान नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडून स्टॉल व्यावसायिकाला तातडीची आर्थिक मदत सुपूर्त कुडाळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – प्राजक्ता शिरवलकर कुडाळ : कुडाळ शहरातील जिजामाता चौकासमोरील झाड अज्ञात व्यक्तीने तोडले. हे झाड…

ॲड राजीव बिले यांना कोकणरत्न पदवी प्रदान

स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत मराठी पत्रकारभवन आझाद मैदान मुंबई येथे कार्यक्रम संपन्न कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ चे प्रख्यात वकील ॲड राजीव दत्ताराम बिले यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत कोकणरत्न पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान…

अनुभव शिक्षा केंद्र तसेच कणकवली कॉलेज, कणकवली येथील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग (DLLE) यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटल जगातून वास्तवाकडे” या विषयावर शैक्षणिक जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

कणकवली : अनुभव शिक्षा केंद्र तसेच कणकवली कॉलेज, कणकवली येथील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग (DLLE) यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटल जगातून वास्तवाकडे” या विषयावर शैक्षणिक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते…

जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

माड्याचीवाडी : जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे जिव्हाळा सेवाश्रमच्या संचालिका कु. गीतांजली बिर्जे यांचा जन्मदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी सेवाश्रमातील लाभार्थी, पदाधिकारी व मान्यवरांनी कु. गीतांजली बिर्जे यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष…

युवतीचा संशयास्पद मृत्यू; ग्रामस्थ आक्रमक

कणकवलीत वातावरण तापले कडेकोट पोलीस बंदोबस्त; दंगल नियंत्रण पथकाला पाचारण कणकवली : युवतीच्या मृत्यूनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी त्या खासगी रूग्णालयाची तोडफोड केली. त्यामुळे रूग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच दंगलनियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले. कासार्डे येथील युवती नर्सिंग कॉलेजमध्ये…

error: Content is protected !!