कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट माड्याचीवाडी येथे शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी विषय 1) आई व वडील यांच्या विषयीआस्था 2)…
कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना मुस्लिम समाजाच्या लोकांचा पाठिंबा काल होता. आज आहे आणि उद्याही कायम राहणार आहे. आ. नितेश राणे हे कधीच मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत. ते देशद्रोहींच्या विरोधात बोलतात. आजपर्यंत…
खासदार नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत विश्वास 50 हजाराचे मताधिक्य घेवून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे धनुष्यबाण निशाणी वरून निवडून येणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदरसंघातून महा युतीचे तिन्ही उमदेवार जनतेने प्रचंड विश्वास दाखविलेला आहे.…
खासदार नारायणराव राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश. कुडाळ : तेंडोली येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज महायुतीचे नेते खासदार नारायण राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, रामा राऊळ…
ब्युरो न्यूज: अवकाळी पावसाने कोकणातील शेतकरी बागायतदार हे हवालदिल झाले आहेत. सोन्यासारखे आलेले पीक पावसामुळे खराब झाले आहे.मात्र असं असून देखील यंदाचा हापूसचा आंबा,आंबा खवय्यांसाठी रवाना झाला आहे .दरवर्षी उन्हाळ्यात खायला मिळणार हापूसच्या आंब्याचा आस्वाद आंबा प्रेमींना यंदा मात्र गुलाबी…
आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट कणकवली : महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना आर.पी.आय. (आठवले) पक्षाच्या वतीने सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम, जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे,…
कुडाळ प्रतिनिधी: दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण अज्ञान रुपी अंधःकार दूर करून नव्या उमेदीचा, नव्या आशेचा, नव्या विचारांचा दिवा लावून आयुष्य उजळविण्याचा दिवस म्हणजे दिवाळी. दिवाळीत भरपूर फराळ पाहुण्यांची येजा त्यांनी आणलेला खाऊ खाणे आणि मनसोक्त खेळणे,फटाके फोडणे,रांगोळी काढणे,आणि हसणे,बागडणे,हे सर्व…
उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ब्युरो न्यूज: मतदान निर्णायक ठरणार आहे. घुसचे बिगुल वाजल्यापासून महायुती विरुद्ध मविआ असा मोठा सामना सामना करत आहे. कोकणात शिंदे आणि भाजपा चे नेते नॉट रिचेबल ? उद्या दिनांक ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज…
शिवप्रेमींनी केले कौतुक कुडाळ : दिवाळीच्या मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग करत कुडाळ तालुक्यातील मांडकुली गावची कन्या महिका आनंद मराठे हिने सिंधुदुर्ग किल्याची प्रतिकृती साकारली आहे. याबद्दल शिवप्रेमींनी तिचे कौतुक करत तिला सन्मानपत्र प्रदान केले. सध्याच्या युगात मुलांना मोबाईलचे अक्षरशः व्यसन लागले…
कुडाळ प्रतिनिधी: बैलपोळा शेतकऱ्यांचा आणि त्यांची आयुष्यभर साथ देणारा त्यांचा मित्र सखा म्हणजे बैल यांच्या ऋणानुबंधांचा सण .या दिवशी शेतकरी आपल्या अन्न दात्याची सजवणी करून त्याची पूजा करतो. आणि अतिशय लाडाने त्याला पूरण पोळी चा नैवेद्य खाऊ घालतो.बैलपोळा या सणा…