कणकवली : तब्बल सत्तावीस वर्षानंतर राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. तर आपच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागलाय. याचा जल्लोष देशासह राज्यात देखील मोठ्या उत्साहात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात देखील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येथील बस स्थानकासमोर दिल्लीत भाजपची…
कुडाळ : दत्त मंदिर न्यास माणगाव, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये हिंदुत्ववादी मंत्री महोदय नितेश राणे यांचा सत्कार आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाचे हित पाळण्यासाठी मी…
वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी करिअर कट्टा विभाग आणि युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग व साद फौंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व श्री.तुकाराम जाधव,…
परप्रांतीय मुसलमान व्यक्तीकडे रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड! गोळवणवासिय आक्रमक; कारवाईची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांचे वेधले लक्ष मालवण: प्रतिनिधी भंगार व्यवसायाच्या निमित्ताने परप्रांतीय मुस्लिम धर्माच्या व्यक्तीला गावात राहण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्डसहित मतदानकार्ड ही ई-कागदपत्रे देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
कडावल : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रजेश सावंत मित्रमंडळ व महापुरुष क्रिकेट संघ, कडावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एकनाथ शिंदे चषक 2025” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी मैदानात…
तळवडे: “सन्मानाने जगायचं असेल, तर स्वतःच्या हक्कांची जाणीव असायलाच हवी” असे प्रभावी विचार युवा फोरम इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. यशवर्धन जयराज राणे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. इंग्रजी माध्यम शाळा, तळवडे येथे आयोजित “A Dignified Life with Aseptic and Human Right Awareness”…
एका अप्ल्पवयीन संशयितास उद्या बाल न्यायालयात हजर करणार… दोन महिलांना नोटीस कुडाळ : गुरुवारी सकाळी झाराप झिरो पॉईंट येथे पुण्याच्या पर्यटकांना झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यापैकी एकाला न्यायालयीन कोठडी दिली असून दोंघांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार…
कोकण आणि मध्य रेल्वेचा मोठा निर्णय गाड्यांचे आरक्षण कधीपासून? कुठे असणार थांबे? जाणून घ्या सावंतवाडी : कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीचा भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या जत्रेला आई भराडी देवीचे भक्त तर येतातच मात्र…
सकल हिंदू समाजाची मागणी कुडाळ : शुल्लक कारणावरून पर्यटकांना मारहाण करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलिसांकडे सुपूर्त केले आहे. काल सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाराप झिरो पॉईंट…
स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन अगदी मोफत 💥 शिवाजी पार्कची खास आंगणेवाडी व महाशिवरात्री ऑफर… ✨ आमच्याकडे फ्लॅट किंवा दुकानगाळा खरेदी करा आणि मिळवा स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन अगदी मोफत 💸💸 💫फक्त १४ लाख ७० हजारात कुडाळ शहरात 🏡हक्काचं घर…!!😍 ⚡…