तर उपाध्यक्षपदी तृप्ती तुकाराम साळगावकर वेंगुर्ले : तालुक्यातील वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडलीत्यानंतर सध्यासी अधिकारी प्रशांत साळगांवकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडली…
आ. निलेश राणेंचा थेट इशारा कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा शब्दात आमदार निलेश राणे…
श्री कुणकेश्वर यात्रेच्या निवोजन बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना वीज आणि मोबाईल नेटवर्क सक्षम करा. स्वच्छ शौचालय व्यवस्था निर्माण करून द्या मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून भक्तांना दर्जेदार सेवा द्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना…
कुडाळ : कुडाळमध्ये महविकास आघाडीला जोरदार धक्का बसला असून शिवसेनेच्या (उबाठा) ५ तर काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून देश व राज्याबरोबरच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे देखील बदलू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी कुडाळच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या नगराध्यक्षा विराजमान…
नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश ओरोस : मंत्री नितेश राणे यांनी आज उबठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा तारी, व वार्ड क्रमांक आठ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय…
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्य व्यवासय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास, रोजगार आणि या व्यवसायामध्ये नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने…
काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती… कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान सदस्या आफरीन करोल आणि अक्षता खटावकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी ही माहिती दिली…
ललित दहिबांवकर यांच्या नवीन व्यवसायाला दिल्या शुभेच्छा
स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची कारवाई; १९ हजाराचा मुद्देमाल जप्त… सावंतवाडी : कारीवडे गोसावीवाडी येथील जंगलमय परिसरात तीन पत्ती जुगार खेळताना तब्बल सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून जुगार खेळण्याच्या साहित्यासह तब्बल १९ हजार २५० रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात…