कुडाळ : कुडाळमध्ये महविकास आघाडीला जोरदार धक्का बसला असून शिवसेनेच्या (उबाठा) ५ तर काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीपासून देश व राज्याबरोबरच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे देखील बदलू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी कुडाळच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या नगराध्यक्षा विराजमान झाल्या होत्या. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुडाळ नगरपंचायतीचे किरण शिंदे, उदय मांजरेकर, सई काळप, ज्योती जळवी, श्रेया गवंडे व काँग्रेसचे अफ्रिन करोल व अक्षता खटावकर या नगरसेवक यांनी महायुतीत प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीकडे केवळ एकच नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात मविआला हा फार मोठा धक्का मानला जात आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










