कुडाळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते चौथीसाठी शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांनी पाच जुलैला मराठी माणसांचा मोर्चा…
माणगाव खोऱ्यातील घटना कुडाळ : माणगाव – गोठोस येथे विषारी अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना आज घडली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.…
त्यांना वरिष्ठांनी समज द्यावी ;अशी वक्तव्य खपवून घेणार नाही – मिलिंद मेस्त्री कणकवली : महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी त्यांची पक्ष संघटना वाढीसाठी मेळावे जरूर घावेत. मात्र त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी बोलताना…
शिवसेना उपनेते संजय वसंत आग्रे यांची विशेष उपस्थिती फलोत्पादन रोजगार हमी योजना व खारभुमी विकास मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांनी नुकतीच डामरे येथील पवित्र पाचोबा देवस्थान येथे भेट देत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. या भक्तिमय प्रसंगी शिवसेना उपनेते मा. संजय…
पोईप येथील सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान संतोष हिवाळेकर / पोईप महा आवास अभियान ग्रामीण हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. या उपक्रमातील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था /व्यक्तींना…
आकस्मिक मृत्यूची नोंद वेंगुर्ले : तालुक्यातील सागरेश्वर समुद्रकिनारी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उभादांडा, सिद्धेश्वरवाडी येथील राँकी डियोग फर्नांडिस, वय ६० वर्षे हे शुक्रवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी समुद्र किनारी…
‘विज्ञानाचे सिद्धांत प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी तसेच वैज्ञानिक संकल्पना, विज्ञानाचे शिक्षण प्रभावीपणे आणि रंजक पद्धतीने घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी मिनी सायन्स लॅब चा उपयोग करावा व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे आपले ज्ञान दृढ करावे’ असे विचार,कोकण रेल्वे रत्नागिरीचे रिजनल पर्सनल ऑफिसर श्री.महेश साखळकर साहेब यांनी…
संतोष हिवाळेकर/ पोईप मालवण : आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात शिवसेनेचा झंझावात सुरूच आहे. तालुक्यातील गोळवण, कुमामे, डिकवल गावातील उबाठाचे विभागप्रमुख भाऊ चव्हाण, माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार…
बॅगेतील मोबाईल आणि घड्याळामुळे गूढ उकललं मालवण :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या जंगलात एका विदेशी तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. ही घटना उघडकीस येताच मालवणच्या नांदोस गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल…
मा.आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी विद्यार्थ्यांना 10 कॉलेज निवडण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात विद्यार्थी ज्या परिसरात राहतात त्या परिसरात दहा कॉलेज उपलब्ध आहेत का तसेच एखाद्या…