आकस्मिक मृत्यूची नोंद
वेंगुर्ले : तालुक्यातील सागरेश्वर समुद्रकिनारी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उभादांडा, सिद्धेश्वरवाडी येथील राँकी डियोग फर्नांडिस, वय ६० वर्षे हे शुक्रवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी समुद्र किनारी गेले होते. सायंकाळी उशिरा ते समुद्रकिनारी निपचीत पडलेल्या स्थितीत दिसून आले. त्यामुळे स्थानिकांनी त्यांना उचलून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात डियोग राँकी फर्नांडिस यांनी दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल योगेश राऊळ करीत आहेत.
1
/
96
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांची गोसेवा #kudal
मंत्री नितेश राणेंनी मानले उदय सामंतांचे आभार #niteshrane #udaysamant
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
1
/
96


Subscribe










