Category सिंधुदुर्ग

श्री लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या विद्यालयातील इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या 50 मुलांसाठी आयडियल स्टडी ॲपचे वितरण

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम कुडाळ : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या संयुक्त विद्यमाने श्री लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या विद्यालयातील इयत्ता दहावी…

रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील शिक्षक वर्गासाठी AI च्या प्रभावी वापराबद्दल विशेष व्याख्यान

कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील शिक्षक वर्गासाठी आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये AI चा प्रभावी वापर कसा करावा या विषयावर MKCL चे जिल्हा समन्वयक रो. प्रणयजी तेली यांचं विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले…

नेरूर मतदारसंघात BSNL सेवा कोलमडली

जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांचा सभागृहात संताप BSNLअधिकाऱ्यांवर गंभीर आरोप…… नेरूर मतदारसंघातील BSNL ची नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद आहे. याबाबत आज जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी BSNL अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.ते म्हणाले, “नेरूर…

😍TYZER® – फेस्टिव्ह & स्टायलिश ऑफर🥳!

🛍️ सेल! सेल! सेल! 🛍️ 😍TYZER® – फेस्टिव्ह & स्टायलिश ऑफर🥳! तुम्हाला हवाय का एकदम भारी आणि ट्रेंडी लुक? तर मग ही संधी अजिबात दवडू नका! ‘TYZER’ घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक खास आणि धमाकेदार ऑफर! 🔥 धमाका ऑफर!कुठलेही ३…

दर तीन महिन्यांनी होणाऱ्या मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे उद्या ओरोस येथे आयोजन

नागरिकांना लाभ घेण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दर तीन महिन्यांनी मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्ह्यात केले जात आहे. कणकवली आणि सावंतवाडी येथील यशस्वी आयोजनानंतर…

केंद्रीय नोकरीचे आमिष दाखवून १.२० कोटींची फसवणूक

कणकवलीत तिघांविरुद्ध तक्रार दाखल पाच उमेदवारांना खोटी नियुक्तीपत्रे; दिल्लीत मेडिकल, प्रशिक्षणाच्या नावाखालीही दिशाभूल… कणकवली : केंद्रीय शासकीय नोकरीचे आमिष दाखवून पाच उमेदवारांकडून तब्बल १ कोटी २० लाख रुपये उकळून खोटी नियुक्तीपत्रे देत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कणकवली येथील विनिता विवेक मुंज,…

जानवलीत निवृत्त आर्मी जवानांच्या घरातून साडेतीन लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला

अज्ञात चोरट्या विरोधात कणकवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल कणकवली : कणकवली तालुक्यातील जानवली घरटनवाडी येथे निवृत्त आर्मी जवानाच्या राहत्या घरातून सुमारे ३ लाख २५ हजार ५५२ रुपये किमतीचे सहा तोळे ६४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस…

👔 कॉटनकिंग घेऊन येत आहे वर्षातील सर्वात मोठी सूट! 👔

🌟 महाधमाका सेल 🌟 👔 कॉटनकिंग घेऊन येत आहे वर्षातील सर्वात मोठी सूट! 👔 😍तुमच्या आवडत्या ब्रँडेड कपड्यांवर मिळवा भरघोस सूट आणि करा मनसोक्त शॉपिंग!🥳 🔥 ऑफर्सची वैशिष्ट्ये:✨ 20% ची थेट सूट सर्व प्रकारच्या कपड्यांवर! 🛑 कोणत्याही अटींशिवाय 👕 उपलब्ध…

आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर व इतर काही अधिकारी यांच्यावर केलेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पुढे काय झाले ?

नितेश राणे यांनी कणकवलीत मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर निलंबित पोलीस निरीक्षक आमदार निलेश राणेंना आपल्या मतदारसंघात चालतील कसे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य व्यवसाय पूर्णपणे बंद झाले का निलेश राणे यांनी याबाबत जाहीर खुलासा करण्याची मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची…

बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

दोडामार्ग-सावंतवाडीतील २५ गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील गावांची यादी : सावंतवाडी तालुका :असनीये, पडवे माजगाव, भालावळ, तांबोळी, सरमळे नेवली सह, दाभिळ, ओटावणे, कानोस, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे. दोडामार्ग तालुका :कुंभ्रल, पंतूर्ली, तळकट, झोळंबे, कोलझार, शिरवळ, उघाडे, कळणे, भिकेकोनाळ,…

error: Content is protected !!