Category सिंधुदुर्ग

लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकुळ बुद्रुक च्या माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता

ज्या शाळेने घडविले, त्या शाळेच्या विकासासाठी छोटेसे योगदान SSC 2016-17 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद उपक्रम; शाळेच्या विकासासाठी 40 हजारांची देणगी! कणकवली : हरकुळ बुद्रुक येथील समता सेवा संघ संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय व अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या SSC…

रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ शहरात २००० कापडी पिशव्यांचे वाटप

गणेशोत्सवानिमित्त दिला प्लास्टिकमुक्त कुडाळचा संदेश कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ शहरात २००० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्लास्टिकमुक्त कुडाळचा संदेश देण्यात आला. प्लास्टिकच्या अति वापराला कुठेतरी आळा बसावा या हेतूने आजचा हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी…

‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा ओबीसीमध्ये स्पष्टपणे समावेश

सुनील भोगटे यांनी मानले राज्य शासनासह लोकप्रतिनिधींचे आभार कुडाळ : वैश्य वाणी समाजातील बांधवांच्या जुन्या कागदपत्रांवर ‘हिंदू वैश्य’ अशी नोंद असल्याने ओबीसी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) मिळविताना येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ‘हिंदू वैश्य’ या नोंदीचा स्पष्टपणे समावेश करून आदेश जारी केल्याने वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा […]

डॉक्टरांचे राजीनामे आणि अनुपस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली

रुपेश पावसकर यांचा अधिकाऱ्यांना सवाल… ​जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे. डॉक्टरांची अनुपस्थिती आणि राजीनाम्यांमुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून “आरोग्य यंत्रणा कधी सुरळीत होणार?” असा थेट आणि संतप्त सवाल जिल्हा…

शिवसेना कुडाळ मालवण अनुसूचित जाती प्रमुख पदी प्राजक्त चव्हाण यांची निवड

आमदार निलेश राणे साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्ती पत्र. “आमदार निलेश साहेबांच्या विश्वासाला कामातून उत्तर देणार!” – प्राजक्त चव्हाण सिंधुदुर्ग : अनुसूचित जाती संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत आमदार निलेश राणे साहेब व…

अखेर कुडाळ – विजापूर बसफेरी सुरू होणार

दिनांक १२ व १३ सप्टेंबर रोजी सायं. ७.३० वाजता कुडाळ बस स्थानकातून बस सुटणार नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचे विशेष प्रयत्न कुडाळ : कुडाळ आगारातून सुरू असलेली कुडाळ – विजापूर बसफेरी अचानक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते.…

कुडाळ शहरातील फेरीवाल्या भगिनींना मोठ्या छत्र्यांचे वाटप

युवासेनेचा संवेदनशील उपक्रम! कुडाळ : पोलीस स्टेशन ते बाजारपेठ परिसरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिला भगिनींना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आज युवासेना कुडाळच्या माध्यमातून मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम माननीय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब…

वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्यावर केलेली कारवाई सूड भावनेतून

अशा कठीण प्रसंगात समाजबांधवांनी सिद्धेश परब यांच्या पाठीशी राहावे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांचे आवाहन कुडाळ : वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्यावर अमली पदार्थ सापडल्याच्या आरोपाखाली वेंगुर्ला पोलिसांनी आज कारवाई केली. ही कारवाई सूड भावनेतून…

शिवसेना जानवली जि.प. विभागप्रमुख पदी रविंद्र खांदारे

शिवसेना जिल्हाप्रमुख, मा.आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी श्री. रविंद्र नामदेव खांदारे (रा. सावडाव) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार…

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना!

मंत्री नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्थानकावर दाखवला झेंडा चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेस आज…

error: Content is protected !!