सिंधुदुर्ग विकासाच्या वाटेवर की विनाशाच्या उंबरठ्यावर ? ✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब सिंधुदुर्ग… महाराष्ट्राच्या माथ्यावरचा एक शांत आणि सुसंस्कृत असा हिरवागार मुकुट. या जिल्ह्याची ओळखच अशी की, जिथे कोकणची माणसं साधी, भोळी आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी, असं गाणंही रुढ…
कुडाळ : तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतचे सन २०२५-३० या कालावधीसाठीचे सरपंच आरक्षण सोडत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी जाहीर केले. या आरक्षण सोडती मुळे काही इच्छुक उमेदवारांच्या मनासारखी आरक्षणे न पडल्यामुळे काहींचे चेहरे उदास झाले तर काहींना अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे अनपेक्षित…
सावंतवाडी तालुक्यातील घटना; सायबर कायद्यांतर्गत युवकावर गुन्हा सावंतवाडी : एका धक्कादायक घटनेत, सावंतवाडी पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने प्रतीक दिनानाथ गावकर (२८, रा. मळगाव गावकरवाडी) याला एका मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हायरल करून तिची बदनामी केल्याप्रकरणी सोमवारी ताब्यात घेतले…
कुडाळ : वेताळ बांबर्डे येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराची पाहणी करून त्यांना सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. काल दुपारच्या सुमारास वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराला आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आज सिंधुदुर्ग भाजपच्या…
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे-माधववाडी येथे २१ वर्षीय मंदार मनोज राजापूरकर या तरुणाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या…
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आंबगाव-रूपणवाडी येथील प्रशांत चंद्रकांत दळवी (वय ३८) या तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली असून, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या प्रवाहाने त्यांचा बळी…
सावंतवाडी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत ( ६२ ) यांचे मंगळवारी सकाळी १० .३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत , नातू , भाऊ , भावजय , पुतणे असा…
सावंतवाडी तालुक्यातील घटना दोन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह सावंतवाडी : मळेवाड येथील एका नवविवाहितेने माहेरी न्हावेली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षरा अक्षय नाईक (वय २६) असे या नवविवाहितेचे नाव असून, ती दोन महिन्यांपूर्वीच…
विधान परिषदेत आमदारांच्या लक्षवेधी सूचनांवर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे समाधानकारक उत्तर आमचे सरकार मच्छीमार बांधवांना त्यांचा प्रत्येक हक्क मिळवून देईल ससून डॉक वर आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माझा प्रयत्न आहे मंत्री नितेश राणे यांच्या मुद्देसूद…
• 21 जुलैपर्यंत हरकती पाठविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडुकीसाठी त्या जिल्हा परिषद…