Category सिंधुदुर्ग

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपजिल्हा रुग्णालय कणकवलीत धडक भेट

रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या अन् थेट मंत्र्यांनाच केला फोन मदत लागल्यास अवश्य कळवा ; मात्र चांगल्या सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या करू नका असा इशाराही दिला कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध मूलभूत सुविधांच्या तक्रारींनी उग्र रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष…

शिरवल येथे श्री विठ्ठल – रखुमाई मंदिराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा

१६ ते २३ एप्रिल या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कणकवली : वै. गुरुवर्य ह.भ.प. विवेकानंद (दादा) वासकर महाराज, पंढरपूर यांच्या कृपाशिर्वादाने व ह.भ.प. निवृत्ती महाराज मेस्त्री (ओरोस) यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबवाडी, शिरवल येथील श्री…

श्री देवी महालक्ष्मी मंदिर, कुडाळ येथे १६ वा कलशारोहण सोहळा संपन्न

आ. निलेश राणे यांनी घेतले मनोभावे दर्शन कुडाळ : श्री. देवी महालक्ष्मी मंदिराचा १६ वा शिखर कलशारोहण व वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला. यावेळी आ. निलेश राणे यांनी देवी महालक्ष्मीचे मनोभावे दर्शन घेतले. तालुकाप्रमुख तथा जिल्हापरिषद सदस्य/गटनेते दीपक नारकर, संजय पडते,…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

युवासेना कुडाळ – मालवण यांची संकल्पना कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री,खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” युवासेना कुडाळ -मालवण तर्फे जीवनावश्यक वस्तू व धान्यवाटप करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर,जिल्हा सचिव…

कर्तृत्वाचा महामेरू: नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोकनेत्याचा गौरव सिंधुदुर्गनगरी : “महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर ‘छान बोललास’ अशी चिठ्ठी पाठवून मला शाबासकी दिली, ते नारायण राणे…

२३ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

वेंगुर्ला तालुक्यातील घटना वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा सुभाषवाडी ख्रिश्चनवाडी येथील अँथोनी फॅन्सीस डिसोजा (वय २३) या युवकाने राहत्या घराच्या समोरील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत…

महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न

कुडाळ येथील घटना महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्यांचे पलायन कुडाळ : कुडाळ येथे दोन अज्ञात चोरट्यांकडून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न झाला. परंतु महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. ही घटना बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त…

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव’ यांच्या सहकार्याने “राधाकृष्ण चषक २०२६” चे आयोजन

जिल्ह्यातील संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव’ यांच्या सहकार्याने “राधाकृष्ण चषक २०२६” या सांगितिक महोत्सवाअंतर्गत ‘शास्त्रीय गायन स्पर्धा(हिंदुस्थानी ख्याल)’ व ‘सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा’ चे आयोजन करण्यात…

हरकुळ बुद्रुक मतदार संघात ज्येष्ठ नागरिकांसाठी भेटवस्तू वाटप

गणेश याग संपन्न खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम कणकवली : केंद्रीय माजी मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंच्या १० एप्रिलच्या ७४ व्या वाढदिवसाचे तथा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघामध्ये ज्येष्ठ…

पडेलमध्ये उबाठाला खिंडार; नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा कार्यकर्त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश पडेल ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेलमध्ये उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास…

error: Content is protected !!