महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे मा. आम. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन



गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखण्यासाठी दिले लेखी निवेदन. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष गजानन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी निरिक्षक श्री. मिलिंद गुरव यांना…

निरुखे सरपंच किर्तीकुमार तेरसे उपसरपंच रामकृष्ण तेरसे, समाजसेवक आत्माराम निरुखेकर यांचे विशेष सहाय्य चालक प्रदीप तेरसे आणि वाहक संतोष पालव यांनी बजावली उत्कृष्ट सेवा कुडाळ : आगारामार्फत आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेसाठी सोडण्यात आलेली निरुखे-आंगणेवाडी विशेष बसफेरी लक्षवेधी ठरली. दरवर्षीप्रमाणे यंदाही…

मात्र मुंबई बाजारात सिंधुदुर्ग हापूसचे वर्चस्व आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित सिंधुदुर्ग: बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. कमी उत्पादनामुळे आंब्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता…

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि जगातील तब्बल ४१ पेक्षा अधिक देशात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी झटणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची निवड करण्यात…

सकाळी- ११:४५ वाजतामा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या समवेत श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शन दुपारी- १२:४५ वाजतामा. उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या समवेत श्री देवी भराडी दर्शनासाठी आंगणेवाडी येथे उपस्थिती. सायंकाळी- ०६:०० वाजताकट्टा ता. मालवण येथील माडये हॉल येथे…

आ. निलेश राणे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत रित्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

स्थानिकांचा रोजगार हिरावणाऱ्या महायुती सरकारचा निषेध माजी आमदार वैभव नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेगुर्ला, दोडामार्ग याठिकाणची एकूण ९ सेतू सुविधा केंद्रे चालविण्यासाठी मे. गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद या गुजराती कंपनीला मंजूरी…

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या 26 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 10.30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगडकडे प्रयाण.…

महिलेची ओळख पटेना, पोलिसांची पथके तपासात सक्रिय कणकवली : तालुक्यात ओसरगाव येथे महिलेचा घातपात झाल्याची घटना घडली झाल्यानंतर आज मंगळवारी सायंकाळच्या सत्रात कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीम कडून घटनास्थळाची पाहणी करून नमुने गोळा करण्यात आले. फॉरेन्सिक टीम कडून या भागातील सर्व…