सुशांत दळवी कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन



सुशांत दळवी खून प्रकरणाबाबत मा.आ. वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांची कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धडक कणकवली : शासकीय ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणाबाबत आज सायंकाळी उशिरा माजी आमदार वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांनी कणकवली पोलीस स्टेशन मध्ये…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राज्यात अव्वल नियोजनबद्ध कामगिरीमुळे विकासकामांना वेगसिंधुदुर्गनगरी : मार्च अखेर जवळ येत असताना प्रशासनात नेहमीप्रमाणे निधी खर्च आणि वितरणाची मोठी धावपळ सुरू असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही धावपळ यशात परिवर्तित करत संपूर्ण राज्यासमोर एक…

प्राथमिक तपासातील माहिती; आणखी दोघांचा सहभाग असण्याची शक्यता… कणकवली : शासकीय ठेकेदार आणि बांधकामव्यावसायिक सुशांत दळवी यांचा खून त्यांच्याकडेच कामाला असलेल्या अमर सत्यवान कदम (वय २१, ओरोस डोंगरेवाडी) याने केला असल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. तसेच या…
सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया…

संशयित मुकादम पोलिसांच्या ताब्यात कणकवली : कणकवली येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खळबळजनक खून प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दळवी यांचा मुकादम अमर सत्यवान कदम (वय १९, रा. ओरोस डोंगरेवाडी) याला ताब्यात…

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…

दिल्या शुभेच्छा मुंबई : आर.पी.आय.चे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षवाढीबाबत आणि विकासकांबाबत चर्चा करण्यात…

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी 200 अशा एकूण 400 शेतकऱ्यांची निवड करून प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश आहे,…

डोक्यावर बंदुकीची गोळी लागावी अशा स्थितीत इजा कणकवली : कणकवली मधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या सुशांत दळवी यांचा मृतदेह डोक्याला गंभीर इजा झालेल्या स्थितीत कणकवली मोहन मळा या भागात आढळून आला आहे. डोक्याला बंदुकीची गोळी लागलेल्या सदृश्य स्थितीत हा मृतदेह आढळल्याने…