गांजाची विक्री करण्याकरीता आलेल्या इसमाच्या कुडाळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या

536 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत. सिंधुदुर्ग जिल्हयात सध्या अंमली पदार्थाचे तस्करी, विक्रीचे प्रमाण वाढलले आहे. अनेक तरुण परिश्रमाशिवाय झटपट पैसा मिळवुन मौजमजा करण्याकरीता अशा अंमली पदार्थाची विक्रीचे व्यवसायात गुंतलेले आहेत, सदर अंमली पदार्थांचा वापर हा सध्या बहुतेक प्रमाणात तरुण पिढी…







