कणकवली : घरात साफसफाई करण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर ब्लेडने हल्ला केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील एक संशयित मात्र अद्याप फरार आहे. मंगळवारी (२९ जुलै) रात्री ९.३०…
६ अवैध वाळूचे रॅम्प उद्ध्वस्त तहसीलदार वीरसिंग वसावे स्वतः मैदानात कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वालावल येथील कर्ली नदीपात्रात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर महसूल विभागाने आज, शुक्रवारी (संदर्भित माहितीनुसार कारवाई आजची आहे) धडक कारवाई केली. तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील…
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतला १ कोटी १० लाखांचा निधी वितरित आ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची विकासाची ट्रेन धावणार सुसाट कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या महत्त्वाकांक्षी विकासकामांसाठी…
सरकारच्या माध्यमातून वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकरिता झालेल्या कामांची माहिती जाहीर करावी – कुणाल किनळेकर. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष व शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यामध्ये पत्रकार परिषदा घेऊन भांडण्याचे नाटक जोरात सुरू आहे. तसं…
पादचारी गंभीर जखमी, महिंद्रा पिकअपची धडक कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर, पिंगुळी येथे आज (बुधवार, ३० जुलै २०२५) रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात अंदाजे ३० वर्षीय लक्ष्मण सोमप्पा चव्हाण यांच्या डोक्याला…
ट्रक धडकेत युवती ट्रकखाली सापडून गंभीर जखमी मुंबई-गोवा महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे आज रात्री एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दिक्षा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) ही युवती गंभीर जखमी…
दुचाकीस्वार जागीच ठार बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर धारगळ-पेडणे गोवा येथे आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात कोल्हापूर-पणजी एसटी बसखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुदीप पैकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी…
राणे कुटुंबाला आपला शत्रू मानण्याआधी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असलेले योगदान पहा राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू यांचे कोकणातील मुस्लिम समाजाला आवाहन मुंबई : राणे कुटुंबीय हे मुस्लिम समाजाचे शत्रू नसून वेळप्रसंगी ते अनेकदा मुस्लिम समाजाच्या मदतीला धाऊन गेले आहेत.…
मालवणमधील दुर्दैवी घटना कामगार कुडाळ पावशीतील रहिवाशी मालवण : मालवण नगरपालिकेच्या धामापूर नळपाणी योजनेसाठी लोखंडी पाईप उतरवताना झालेल्या भीषण अपघातात क्रेन कामगार राजन वासुदेव पावसकर (रा. पावशी, ता. कुडाळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते…
कणकवली येथील घटना कणकवली : कणकवली शहरातील कांबळेगल्ली येथील भालचंद्र नगर येथे एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रत्नप्रभा शंकर पंडित (८५, मूळ रा. हळवल) या आग लागल्याने भाजल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. ही…