मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास मा. आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून घेतले दर्शन…

मुंबई : शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास माहीम येथील शमशुद्दीन शेख नावाच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज आघात एकाच वेळी झाला. संकटांनी जणू दोन्ही बाजूंनी मारा केला. जवळच असलेल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यासाठी घेऊन गेले असता जोपर्यंत ऍडमिशन…
संतोष हिवाळेकर पोईप निसर्गाचा समतोल राखावा आणि गावात शुद्ध हवा भविष्यात ग्रामस्थांना मिळावी यासाठी बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्तश्री आप्पा दिनकर परब यांच्या वतीने मसुरे बांदिवडे पूल नजीकच्या रस्त्याला लागूनच वनौषधी, फुलझाडे अशा विविध प्रकारची १०१ झाडे लावण्यात आली. त्यावेळी बांदिवडे…
चर्मकार समाज उन्नती मंडळ मालवण चा उपक्रम संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवणच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ओम साई मंगल कार्यालय (मामा…
पालकमंत्री नितेश राणे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी मालवणनजीक समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘संगम’ ही बिगर यांत्रिक नौका उलटून एक मच्छिमार बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्री. जितेश वाघ (रा. मेढा जोशीवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)…
अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले; कारण अस्पष्ट मालवण : मालवण तालुक्यातील कोळंब येथील रहिवासी आणि ‘ग्लोबल रक्तविरांगणा’ महिला पदाधिकारी सौ. नेहा गणेश कोळंबकर (वय ३५) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रामगड सरपंच शुभम मटकर यांची निवड राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे यांच्यामार्फत पंचायत प्रगती निर्देशांक २.० चे पुणे येथे ३ जुलै ते ५ जुलै पर्यंत ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित केले असून हे प्रशिक्षण ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग…
संतोष हिवाळेकर / मालवण ढोल ताशांच्या गजरात, “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ “असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थांचा आज पालखीत विराजमान होऊन पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे तालुका मालवण जिल्हा…
संतोष हिवाळेकर / पोईप प्रज्योती फाउंडेशन मुंबई ही संस्था गेली अनेक वर्षे मुंबई सह कोकणात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत.ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्था विशेष प्रयत्न करत आहेत.याचाच भाग म्हणून त्रिमूर्ती…
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रसरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे सर्वासामान्य जनतेचे सरकार आहे. विकासनिधी सोबत हजारो कोटी निधी जनकल्याणकारी योजनांसाठी मंजूर होत आहे. या योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचत असताना कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहता नये. याकडे…