मालवणात भाजपाचा उबाठा सेनेला धक्का
पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : मालवणात भाजपने उबाठा गटाला धक्का दिला आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मालवण शहर देऊळवाडा उबाठा गटाचे प्रमुख कार्यकर्ते सुहास वालावलकर, सुवर्णा वालावलकर व दिपाली बांदेकर या तिघांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग भाजपा कार्यालय येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला. दरम्यान, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे भाजपात स्वागत केले.
यावेळी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडळ तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe









