Category मालवण

मुस्लिम जिहाद्यांचे वकीलपत्र न घेण्याचा मालवण बार असोसिएशनचा निर्णय

आमदार निलेश राणे यांनी मानले मालवण बार असोसिएशनचे आभार मालवण : भारत पाकिस्तान मधील क्रिकेट सामन्यावेळी भारत विरोधी घोषणा देऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या परप्रांतीय मुस्लिम आरोपींचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय मालवण तालुका बार असोसिएशनने…

संत रविदास हे समाज व विज्ञानवादी त्यांचे विचार तळागाळात नेऊया – चंद्रसेन पाताडे

शिडवणे येथे जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न शिडवणे : संत शिरोमणी गुरू रविदास महाराज हे तेराव्या शतकातील समाजवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगणारे महान संत होते.संत रविदास यांचे मौलिक विचार आपण सर्वांनी तळागाळात नेऊन पोहोचवूया असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती…

परप्रांतीय भंगार व्यवसायिकांच्या बांधकामावर कारवाई करा

आ. निलेश राणे यांचे नगरपरिषद व पोलीस प्रशासनाला पत्र मालवण : मालवण नगरपरिषदहद्दीतील वायरी आडवन येथे काही परप्रांतीय भंगार व्यवसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून येथे अनेक गैरप्रकार सुरु आहेत, तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा.…

तारकर्लीच्या समुद्रात बुडून पुण्याच्या दोन युवकांचा मृत्यू

पुणे हडपसर येथून आले होते पर्यटनाला मालवण : पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रानजिकच्या समुद्रात घडली आहे. या दुर्घटनेतील एका युवकावर रुग्णालयात उपचार…

मा. खा. विनायक राऊत उद्या आंगणेवाडीत

सहकुटुंब घेणार आई भराडी देवीचे दर्शन मालवण : शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत शनिवार दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता – आंगणेवाडी (ता. मालवण ) येथील श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी सहकुटुंब येणार आहेत. त्यांच्यासोबत सोबत…

आंगणेवाडी यात्रेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

मालवण : आंगणेवाडीच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र गोवा आणि इतर राज्यातून असंख्य भाविक दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी आंगणेवाडीत भेट देणार आहेत .यानिमित्ताने आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना केल्या असून…

श्री. भराडी देवी, आंगणेवाडी यात्रेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या खबरदारीबाबत…

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मौजे मसुरे, आंगणेवाडी येथील श्री. भराडी देवीचा वार्षिक जत्रौत्सव दि. 21.02.2025 ते दि. 23.02.2025 रोजी साजरा होणार आहे. नमुद जत्रौत्सवासाठी दरवर्षी सुमारे 03 ते 04 लाख भाविक मुंबई व महाराष्ट्र राज्यातील विवीध काना- कोपऱ्यातुन…

महेश बागवे यांना मातृशोक

कणकवली : मालवण तालुक्यातील निरोम गावच्या रहिवाशी श्रीमती सुमती श्रीधर बागवे वय वर्षे ८५, यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. मनमिळावू स्वभावाच्या सुमती बागवे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी, सुना नातवंडे असा…

मालवण किल्ले राजकोट येथे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा पायाभरणी सोहळा उत्साहात संपन्न

आ.निलेश राणे यांनी मानले महाराष्ट्र सरकारचे आभार मालवण: मालवण किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य स्वरूपातील तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारणी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होत असलेल्या महाराजांचा पुतळा उभारणी कामाचा…

error: Content is protected !!