मा. खा. विनायक राऊत उद्या आंगणेवाडीत

सहकुटुंब घेणार आई भराडी देवीचे दर्शन

मालवण : शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत शनिवार दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता – आंगणेवाडी (ता. मालवण ) येथील श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी सहकुटुंब येणार आहेत. त्यांच्यासोबत सोबत शिवसेना पक्षाचे माजी आमदार मा. श्री. वैभवजी नाईक, मा .श्री अरुण दुधवडकर, मा.श्री.संदेश पारकर, मा. श्री. सतीश सावंत, श्री.बाबुराव धुरी ,श्री.रुपेश राऊळ, श्री. सुशांत नाईक, श्री.संग्राम प्रभुगावकर, श्री. हरी खोबरेकर, श्री. राजू राठोड, श्री. मंदार शिरसाठ इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!