मालवण : तालुक्यातील नांदोस गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाच्या काही भागाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडले आहेत. त्यामुळे मृतदेहाची काही प्रमाणात वाताहात झालेली दिसून येत आहे. ही बातमी समजताच…
मालवण तालुक्यातील घटना मालवण : गाडीला बाजू देण्याच्या विषयावरून झालेल्या वादात दुचाकीस्वाराने चारचाकी वाहनातील तीन महिलांसह एका पुरुषाला मारहाण केल्याची घटना चिंदर बाजार येथे काल रात्री घडली. या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली असून अन्य जण किरकोळ जखमी आहेत.…
मालवण येथील घटना मालवण : लग्न करते असे आमिष दाखवून मालवण येथील तरुणाची लाखों रुपये आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी वेंगुर्ला येथील श्रद्धा दीपक वालावलकर या महिलेला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्या नंतर १२ तासात संशयित आरोपीचा शोध…
गोळवण खालची गावडेवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश संतोष हिवाळेकर पोईप शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा कुडाळ मालवण तालुक्यातील धमाका सुरू असून आमदार निलेश राणे व दत्ता सामंत यांच्या विकास कार्यावर प्रेरीत होऊन मालवण तालुक्यातील गोळवण खालची गावडेवाडी येथील ग्रामस्थांनी एकजुटीने निर्णय…
दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करत कुटूंबियांना दिला धीर
लवकरात लवकर उपाययोजना करावी – राजा गावडे मालवण : चौके-देवली मार्गावरील रस्त्याच्या बाजूने वाढलेली काटेरी झाडी वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे. अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. तरी जिल्हापरिषद बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शिवसेना मालवण…
कुडाळ : शिवसेना मुख्य नेते मान.एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार मान.निलेश निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख मान.दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेनेच्या वतीने महिला सेना जिल्हाप्रमुख सौ.दिपलक्ष्मी पडते यांच्या माध्यमातून पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध…
मालवण : कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत स्त्री जातीचे एक नवजात अर्भक सापडून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरचे अर्भक मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत . सदर अर्भकाच्या मातेचा शोध घेण्याचे काम…
कट्टा येथील गुणगौरव सोहळ्यात उद्योजक रुपेश पावसकर यांचे आवाहन कट्टा : आजचे स्पर्धात्मक युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने स्पर्धक बनले पाहिजे. आणि काहीतरी वेगळं करायचं असं प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवलं पाहिजे. आज मुलांना मोबाईल, गाडी याची भुरळ पडत चलली आहे. पण ह्या…
मालवण : तालुक्यातील एक मोठे व प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे नांदरुख, या गावात ८-९ वाड्या असून या सर्व वाड्यांसाठी असलेली एकमेद शाळा म्हणजे जि. प. पु. प्रा. शाळा नांदरुख-आंबडोस संपुर्ण गावात हि एकच शाळा आहे, आणि आम्हाला आमच्या गावची शान…