Category मालवण

युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील

कुडाळ : युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.…

कोकणातील शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट

परतीचा पाऊस आणि हत्तीचा वावर आमदार निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव सिंधुदुर्ग: कोकणात पावसाळ्याचा हंगाम संपूनही गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून, यामुळे शेती आणि बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेले भात, नाचणी आणि…

तारकर्ली येथे विजेच्या खांबाला कारची धडक

वीजेचा खांब कारवार कोसळला मालवण : देवबाग येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी गाडीने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली-सुतारवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबास जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वीज खांब तुटून गादीवर कोसळल्याने…

डंपर पलटी होऊन अपघात

डंपरखाली चिरडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू मालवण तालुक्यातील घटना मालवण : चाफेखोल सडा येथील चिरेखाणीचा काही भाग मातीच्या भरावाने बुजविण्याचे काम सुरु असताना डंपर मागे घेताना डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात डंपर चालक सुरज सोनु वायंगणकर (२२) रा. चाफेखोल वायंगणकरवाडी…

मालवण तारकर्ली येथे कामगाराची आत्महत्या

गळफास घेऊन संपवले जीवन मालवण: तारकर्ली येथील शासकीय पर्यटन संस्थेत कामासाठी आलेल्या एका कामगाराने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्तमश मोहम्मद अली (वय ३१, रा. उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याने…

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती

कुडाळ-मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक पद नियुक्ती न झाल्याने डेपोची देखभाल व अपुरा कर्मचारी…

आयुष्यमान आरोग्य मंदिर हेदुळ येथे क्षयरोगासाठी पोषण आहार किट वाटप.

कुडाळ : महाराष्ट्र सरकारने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. विविध सरकारी क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम सादर करण्यात येत असताना हेदुळ येथील कु. कन्हैया नंददीपक गावडे यांच्याकडून टीबीमुक्त ग्रामपंचायत अंतर्गत क्षय रुग्णासाठी आहार वाटत…

error: Content is protected !!