Category मालवण

मालवणमधील बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज..

नागकन्या (आई सातेरी देवी ) च्या भूमिकेत कुडाळ येथील कु.तानिया समिल जळवी. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर येथे व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या सातेरी देवीच्या ” आई तू सातेरी माऊली ग ” या मराठी सॉन्ग गाण्याचा (गोंधळ गाणं )…

ओवळिये डंपर अपघातातील गंभीर जखमी युवकाचा मृत्यू

बांदिवडे गावावर शोककळा डंपरची दुचाकीला बसली होती जोरदार धडक मालवण : हिवाळे-कसाल मुख्य मार्गावरील ओवळिये रामेश्वर मंदिरानजीक झालेल्या भीषण डंपर-दुचाकी अपघातातील गंभीर जखमी युवक मयुरेश मंगेश राणे (२३, रा. बांदिवडे पालीयेवाडी) याचे रविवारी गोव्यात उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले.…

स्फटिक शिवलिंगाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी एकजूट दाखवत पुकारला एल्गार

मालवण : तालुक्यातील सावरवाड – वराड येथे स्थापित करण्यात आलेल्या स्फटिक शिवलिंगाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी एकजूट दाखवत जोरदार एल्गार पुकारला. “सनातन संस्कृती आमची भक्ती आणि आमच्या वाडीची अस्मिता आहे. गावाचे नाव बदनाम करण्याचा कोणाचाही प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा ठाम…

युवतीने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

शाळेच्या अभ्यासाचा आला होता कंटाळा मालवण तालुक्यातील घटना मालवण : शाळेतील अभ्यास करण्याचा कंटाळा……. तर घरच्या व्यक्तीकडून अभ्यास करण्यासाठी होत असेलेला तगादा….. याच्या रागातून चक्क एका शाळकरी मुलीने भावाच्या मदतीने आपल्या अपहरणाचा बनाव रचला….. मात्र युवतीच्या या बनवामुळे जिल्ह्यातील पोलीस…

मालवण हादरले !

कोळंब येथील संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न हल्लेखोर फरार; हल्ल्याच्या ठिकाणी आढळले बुटांचे ठसे मालवण : तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथे गोळीबाराची एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गाव कमिटीचे अध्यक्ष संदीप शेलटकर यांना…

राज्य अर्थसंकल्पातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर.

कुडाळ मालवण, पणदूर घोटगे, कसाल मालवण, तळाशील तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून…

२० वर्षीय युवतीचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह

मालवण कुंभारमाठ येथील घटना मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ जरीमरी नजिक नाजिया सनाऊला खान या २० वर्षीय युवतीचा घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. तीने…

पोलिसांच्या नेपोलियन गस्तीनौकेला जलसमाधी

मालवण समुद्रातील घटना मालवण : मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून दहा वावाच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना घडली असून सुदैवाने पोलिसांच्या…

२८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळला संशयास्पदरित्या

आत्महत्या की घातपात ? चर्चांना उधाण मालवण : वायंगणी येथून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह हडी कालावल पुलाजवळ खाडीकिनारी झाडाच्या वेलीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.सौ. अंतरा हर्षद दुखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ…

error: Content is protected !!