सोनवडे घाटमार्ग व आंजीवडे घाटमार्गा संदर्भात महत्वाची भेट. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत बहुचर्चित असलेल्या घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू व्हावे या बाबत सकारात्मक चर्चा…
आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक माननीय मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये पार पडली. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रिक्त जागांबद्दल तसेच नवीन इमारतीच्या बांधकाम करणारी, नवीन इक्विपमेंट, औषधांची बिल,…
निवडणुका लवकरच व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली: जवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. सर्वाच्च न्यायालयात आज 23 व्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण…
कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती कृषी अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी घेतली सतीश सावंत यांची भेट
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर व इतर नगरसेवकांनी खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील…
चिपळूण : शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी गोमातेच्या रक्षणार्थ भव्य गर्जना सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सभेला संबोधित केले. आमच्या गो माता, आमच्या माता भागीनींवर अत्याचार करण्याचे, आमच्या जमिनी बळकावण्याचे धाडस करणाऱ्यांना आता जशास…
नामदार नितेश राणे यांच्या हस्ते केला भाजपामध्ये प्रवेश वैभववाडी : वैभववाडीतील उभाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वैभववाडी नगरपंचायत वार्ड क्रमांक 17 च्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे, वाभवे सोसायटीचे चेअरमन संतोष मांजरेकर आणि सुनील रामचंद्र रावराणे यांनी भारतीय जनता पक्षात…
आज थेट पत्रकारांशी संवाद मात्र पक्ष प्रवेशाबद्दल मौन रत्नागिरी: शिवसेनेत अनेकजण पक्षप्रवेश करणार असून त्याची सुरुवात शुक्रवारी रत्नागिरीमधून होत आहे. रत्नागिरीतील माजी आमदार उद्या प्रवेश करणार आहेत. तसेच राज्यातले 10 माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यातील काहीजण हे पश्चिम…
सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. 25 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि 25 जानेवारी सकाळी 9:00 वा: संविधान गौरव अभियान कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: डॉ…
कुडाळ : कुडाळच्या नगराध्यक्षपदी अखेर महायुतीच्या प्राजक्ता आनंद शिरवलकर यांची निवड करण्यात आली आहे. आज कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली. यावेळी प्राजक्ता शिरवलकर यांची नगराध्यक्ष पदी निवड झाली असून त्यांच्या या विजयाबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.