आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक माननीय मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये पार पडली. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रिक्त जागांबद्दल तसेच नवीन इमारतीच्या बांधकाम करणारी, नवीन इक्विपमेंट, औषधांची बिल, व्हॅस्कोन कंपनी अत्यंत धीम्या गतीने बांधकाम करत असून त्यामुळे महाविद्यालय उभारण्यात विलंब होत आहे असे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आमदार श्री निलेश राणे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर मांडले. यावेळी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश जी राणे, आमदार दीपक जी केसरकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










