Category राजकीय

कुडाळ आगारासाठी एकही नवीन एसटी नाही; वैभव नाईक यांनी आगार व्यवस्थापकांना विचारला जाब

नवीन गाड्यांसाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्याची आगार व्यवस्थापकांची ग्वाही इन्सुली अपघातप्रकरणी चालकाला दोषी ठरवल्याने वैभव नाईक संतप्त

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उबाठा सेनेतील काही नेते, कार्यकर्ते करणार शिवसेनेत पक्षप्रवेश

शिवसेना समन्वयक सुनील पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली – शिवसेना पक्षात उबाठा सेनेचे काही नेते, कार्यकर्ते पक्ष प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या २४ एप्रिल रोजी पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत…

कुडाळ एसटी डेपो येथे एसटी कामगार सेनेच्या फलकाचे मा.आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

एसटी कामगार सेना हि कर्मचारी हितासाठी कार्यरत असणारी एकमेव संघटना- वैभव नाईक

अखेर वेताळ बांबर्डे पणदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर महायुतीचा झेंडा…

आमदार निलेश राणे तसेच जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली श्री.मंगेश वासुदेव परब यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड… कुडाळ : वेताळ बांबर्डे पणदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर अखेर महायुतीचा झेंडा फडकला असून आमदार निलेश राणे तसेच जिल्हा प्रमुख दत्ता सामंत…

रोणापाल उपसरपंचपदी भाजपचे योगेश अशोक बिनविरोध

बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी यांनी दिल्या शुभेच्छा बांदा : सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावचे विद्यमान उपसरपंच कृष्णा परब यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आज उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. प्रतिभा आळवे यांनी काम…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, ५२ हजार मतांचं गाठोडं, बड्या नेत्याच्या हाती शिवबंधन

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी ओळख असलेले सहदेव बेटकर आता मनगटावर शिवबंधन बांधणार आहेत संतोष हिवाळेकर/ मालवण रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेल्या काही महिन्यात मोठे धक्के बसले आहेत. अनेक…

कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री-फेज लाईनच्या एकूण ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान.

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली…

आजारआला कंटाळून तरुणाची आत्महत्या

संतोष हिवाळेकर / पोईप मालवण तालुक्यातील वडाचापाट कुळकरवाडी येथील रहिवासी गुरुदास विष्णू पालव (४६) यांनी घरापासून नजीकच कांदळाच्या झाडाला कात्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११:३० च्या दरम्याने निदर्शनास आली. गुरुदास पालव हे बुधवारी सायंकाळी ५…

भूमिपुत्रांच्या प्रखर विरोधानंतरही मोजणी ; सासोली येथील प्रकार

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर दोडामार्ग : सासोली येथील सामाईक मिळकतीत आजच्या पोटहिस्सा जमीन मोजणीला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला, ग्रामस्थांनी भूमिअभिलेख अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतीवर बोट ठेवत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या प्रश्नावर भूमिअभिलेखचे अधिकारी निरुत्तर झाले तरीही पोलिस…

error: Content is protected !!