माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कुडाळ : शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे यांच्या वतीने महिलांसाठी भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
उद्धवजींवर राणेंनी केलेल्या टीकेला माजी आमदार वैभव नाईक यांचे जोरदार प्रत्युत्तर निलेश राणेंनी गृहमंत्र्यांचे आणि पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर आणल्याची वैभव नाईक यांची टीका
महाराष्ट्र सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी दोषींवर कडक कारवाई करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे आदेश मुंबई – काल रायगड जिल्ह्यातील अलिबाग नजीक समुद्राजवळ अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन प्रवासी बोटीच्या घटने प्रकरणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे…
मंत्री ना.नितेश राणे यांनी भाजपा पक्षात केले स्वागत कणकवली : येथील फोंडा लोरे नं.१ येथील उबाठा सेनेचे उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांनी मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. तसेच उबाठाचे सत्यविजय रावराणे, दिलीप हनुमंतराव रावराणे, नारायण तेली,…
नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास नामदार नितेश राणे यांचा उबाठा युवा सेनेला धक्का शिवसेना नेतृत्वावर नाराजी, भाजपच्या विकासकामावर विश्वास हे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उबाठा शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने, पडेल व विजयदुर्ग परिसरात शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले…
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य कुडाळ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस एकलव्य न्यास वेताळ बांबर्डे येथील मुलांसोबत केक कापून साजरा करण्यात आला. यानंतर मुलांना मुलांना खाऊ आणि पुस्तकांचे…
कुडाळ : माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विद्यमान खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांच्या ७४ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून डिगस शिवसेना यांच्यावतीने आई काळंबा देवी चरणी दादांच्या दिर्घाआयुष्यासाठी श्रीफळ ठेऊन साकडे घालण्यात आले.तसेच डिगस पथपेढी येथील दुकानदार ,ग्राहक…
युरोपमधील सर्वात मोठं बंदर आणि आशियाबाहेरील जगातील सर्वात मोठं बंदर असलेल्या नेदरलँडच्या रोटर डॅम बंदराला महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान सीईओ बाउडेविन सायमन्स, बिझनेस हेड मार्क-सायमन बेनजामिन्स, आणि इतर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी…
सिंधुदुर्गनगरी : पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे दि. 10 व 11 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.गुरुवार दि. 10 एप्रिल 2025 रोजी सायं. 5 वाजता कणकवली शासकीय विश्रामगृह येथे राखीव व…