Category राजकीय

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी साळगावच्या मानसी धुरी यांची निवड

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी आज साळगाव गावच्या मानसी धुरी यांची महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संध्या तेर्से, महिला शहर अध्यक्ष मुक्ती परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्या…

सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघातील हेदुळ येथील उबाठा गटाला खिंडार

उबाठा गटाचे सुकळवाड उपविभाग प्रमुख निलेश पुजारे, शाखाप्रमुख दिपक पुजारे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी केले स्वागत संतोष हिवाळेकर /पोईप सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघातील हेदुळ येथील उबाठा गटाचे सुकळवाड…

हिंदुत्व, विकास आणि जनसेवेचा ध्यास शिवसेनेच्या प्रत्येक शाखेतून नव्या जोमाने पुढे जात राहील.

अखंड जनसेवेचा संकल्प घेऊन शिवसेनेचा गावा गावात विस्तार हेच स्वप्न.. आमदार निलेश राणे कुडाळ : तालुक्यातील पहिल्याच शिवसेना शाखेचे पणदूर तिठा येथे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन.गेल्या वर्षभरात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि…

युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य राहुलजी अवघडे यांनी घेतली आमदार निलेश राणेंची भेट

सिंधुदुर्ग : ओरोस येथे युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आणि कोकण विभाग निरीक्षक राहुलजी अवघडे यांनी कुडाळ मालवण चे लोकप्रिय आमदार श्री निलेशजी राणे साहेब यांची भेट घेतली. यावेळी संग्राम साळसकर युवासेना जिल्हाप्रमुख, सागर वालावलकर युवासेना तालुकाप्रमुख, स्वरूप वाळके युवासेना…

भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे दाखल करणार उमेदवारी अर्ज

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उद्या १५ ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना नलावडे हे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. येथील तहसील कार्यालयात १० नोव्हेंबरपासून नगराध्यक्ष व नगरसेवकपदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली…

कुडाळ येथे युवासेनेची आढावा बैठक संपन्न

कुडाळ : युवासेना आढावा बैठक युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राहुल बागवें युवासेना जिल्हा सचिव,मुन्ना दळवी युवासेना उपजिल्हा प्रमुख, युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडोलकर साईराज दळवी युवासेना सचिव, आबा धडाम युवासेना शहर प्रमुख कुडाळ, प्रथमेश…

पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघाचा उदयोन्मुख चेहरा – रुपेश पिंगुळकर

कुडाळ : जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेकजण निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले तर काही ठिकाणी नव्या तरुण उमेदवारांना संधी मिळणार आहे. अशातच पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातून एका तरुण उमेदवाराचे नाव चर्चेत…

संजय आग्रेंनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची भेट

युतीचा दिला प्रस्ताव कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूकीबाबत भाजपा – शिंदे शिवसेना युतीबाबत महत्वाच्या घडामोडी सुरू असून बुधवारी रात्री शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपासोबत शिंदे शिवसेना युतीबाबत…

कुडाळ – मालवण वस्तीची एस. टी. बस नियमित सुरू ठेवावी

सकाळी ८ वाजता कुडाळ – बससेवा सुरू करावी कुडाळ शिवसेनेची आगार व्यवस्थापकांकडे मागणी कुडाळ : कुडाळ – मालवण वस्तीची गाडी नियमित सुरू ठेवावी. तसेच सकाळी ८.०० वाजता कुडाळ आगारातून कुडाळ – मालवण बससेवा सुरू करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने कुडाळ…

तो प्रकल्प त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात मंजूर झाला होता

मग आता मंदार शिरसाट या प्रकल्पाला विरोध का करत आहेत? नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांचा थेट सवाल “ज्या प्रकल्पाला आज नगरसेवक मंदार शिरसाट विरोध करत आहेत, तो प्रकल्प त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात म्हणजेच २०२२ मध्ये मंजूर झाला होता. मग आता ते विरोध…

error: Content is protected !!