कणकवली : खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी काही वर्षांपूर्वी राणेंना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठेवलेला एक व्हॉट्सॲप स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. श्री. नलावडे यांनी आपल्या स्टेटसमध्ये तीव्र शब्दांत अप्रत्यक्ष प्रतिक्रिया व्यक्त केली असून, “आमच्याच मारेकऱ्याच आज पक्षप्रवेश, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार… अजब तुझे…!”
असा आशय त्यांनी मांडला आहे. या स्टेटसमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
1
/
103
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
1
/
103


Subscribe










