Category राजकीय

नेरूर येथील कलेश्वर मंदिर परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण

आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र श्री कलेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या हिताचा महत्त्वपूर्ण असा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध…

पंतप्रधानांच्या आवाहनाला शासनाकडूनच हरताळ!

वैभव नाईक यांची टीका कणकवली : पेट्रोल, डिझेल वापर कमी करा, सोन्यावरील वाढती गुंतवणूक थांबवा. परदेश दौरा करु नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला आवाहन करत आहेत. मात्र, मंत्र्यांच्या ताफ्यात पुढे आणि मागे चार-चार गाड्या असतात, अधिकारी विविध ठिकाणी…

घावनळे ग्रामपंचायतचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश

दिनेश वारंग यांनी मानले आ. निलेश राणे व दीपक नारकर यांचे आभार कुडाळ : घावनळे ग्रामपंचायतचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश करून घेतल्याबद्दल घावनळे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांनी आमदार निलेश राणे व जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांचे आभार मानले.…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट मालवण येथील पुतळा दुर्घटना प्रकरणी दोषींना पाठीशी घालणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता तथा शिवप्रेमी कदापी माफ करणार नाही.

आमदार निलेश राणे यांना राजकोट येथील पुतळा पाडणांऱ्याची माहिती असून देखील आजतागायत गप्प का ? मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा पडून जवळपास आज तीन वर्षे होत आली तरी देखील…

उबाठा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आम्ही फेकलेल्या तुकड्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचे दाखले द्यावेत..

आमचे आमदार निलेशजी राणे जे काही बोलतात आणि कृती करतात ती पूर्ण विचारांती असते.. वैभव नाईक हेच हिंदू विरोधी लोकांचे कैवारी आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाले जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचे वैभव नाईकांना प्रत्युत्तर कुडाळ : वैभव नाईक…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

जहाजबांधणी प्रकल्पासाठी स्थळांचा आढावा

मंत्री नितेश राणे यांच्या संबंधित यंत्रणांना सर्वेक्षण व नियोजनाच्या सूचना गोवा राज्या लगत असलेल्या व सागरी विकासासाठी सक्षम असलेल्या सिंधुदुर्गकडे विशेष लक्ष देण्याच्या मंत्री राणेंच्या सूचना मुंबई : राज्यातील जहाजबांधणी व सागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग…

दोडामार्गात आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत

सिंधुदुर्ग दौऱ्याची सुरुवात; भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत दोडामार्ग : विधानपरिषद आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता दोडामार्ग तालुक्याला त्यांच्या स्वागताचा पहिला मान मिळाला. भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व हार घालून त्यांचे उत्साहात…

आमदार प्रमोद जठार आज व उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन कणकवली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर ७ व ८ मे रोजी ते प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दोन दिवसीय…

नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोदजी जठार उद्या सावंतवाडीत

सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात होणार भव्य स्वागत सावंतवाडी : नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोदजी जठार साहेबांचे उद्या सावंतवाडी येथील भारतीय जनता पार्टी च्या जनसंपर्क कार्यालयात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता हे स्वागत होणार असून यावेळी जवळजवळ हजारच्या संख्येने…

error: Content is protected !!