Category सावंतवाडी

निगुडे- तेलवाडी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व लोखंडी जाळी बसवणे करिता ७०३००/ रुपये अंदाज पत्रक सहित पेपर निविदा

माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांना ग्रामपंचायत अधिकारी श्रीम.अक्षता गोसावी दिले लेखी पत्र बांदा : निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सकाळी ०८:०० वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय, निगुडे येथे आपले उपोषण सुरू केले होते. शेर्ले उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीमती दिपाली वराडकर यांनी…

ढोलीत अडकून इन्सुलीत एकाचा मृत्यू…

मासे पकडणे बेतले जीवावर, बांदा : मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे डोके त्या ठिकाणी असलेल्या ढोलीत अडकल्यामुळे इन्सुली- पागावाडी येथील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाघाचे ढोल परिसरात घडली. हेपोलीन इनास परेरा (वय ४५, रा. पागावाडी) असे त्या मृत…

तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी : सरमळे नदीत मित्रा समवेत आंघोळीसाठी गेलेल्या माजगाव-तांबळगोठण येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. निखिल सूर्यवंशी (वय ४४) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी उशिरा त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यानंतर…

दहावीचा पेपर देऊन तिने केले आईवर अंत्यसंस्कार

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा जाधववाडीत एका मुलीने सकाळी दहावीचा गणिताचा पेपर लिहून दुपारी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे .या घटनेने मुलीच्या धाडसाचे आणि तिला साथ देणाऱ्या समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यांचेही अभिनंदन होत आहे . सातार्डा जाधववाडीतील सौ. रुपाली…

२६ वर्षीय युवकाची गळफास घेवून आत्महत्या…

सावंतवाडी : कलंबिस्त घनशेळवाडी येथे युवकाने आपल्याच अंगणातील लोखंडी छप्पराला गळफास लावून आत्महत्या केली. निलेश न्हानु सावंत (वय २६) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. मात्र त्याने हा प्रकार का केला आहे? याचे…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीषकुमार चौगुले यांना आरोग्य प्रश्नावर मनसेचा घेराव

सावंतवाडी प्रतिनिधी: उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत तसेच हॉस्पिटलमध्ये सिविल सर्जन, रेडिओलॉजी, भूलतज्ञ आदी पदे रिक्त आहेत यावर मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आज उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीषकुमार चौगुले यांना घेराव…

मनसेचा १९ वा वर्धापन दिन कर्ण बधीर मुलांसोबत उत्साहात साजरा

कोंडूरा गावातील कर्णबधीर शाळेतील मतीमंद मुलांना खाऊ वाटप सावंतवाडी: आज ९ मार्च दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या हिंदुसाठी महाराष्ट्रातील मराठी साठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडत पक्षाला आज १९ वर्ष पुर्ण झाली. त्यामुळे…

महीला दिनाचे औचित्य साधुन मनसेने सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, महाविद्यालय आणि पोलीस स्टेशनला जाऊन महीलांना पुष्पगुष्छ देऊन महीलांचा सन्मान केला

सावंतवाडी : महीला दिनाचा सर्वञ उत्साह सुरू असताना महीलांचा सन्मान करणे हे भाग्याचे कारण एक महीला भरपुर रूपानी नटलेली आहे आई , बहीण , बायको, मुलगी अजुन बरीच रूप घेऊन ती आयुष्यात जगत असते ती कधी हसते कधी रडते ती…

दशावतार क्षेत्रातील युवा कलाकार कु.शिवराम गावडे याला आर्थिक मदतीची गरज

बांबोळी गोवा येथे एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहे, शिवराम गावडे सावंतवाडी : दशावतार क्षेत्रातील एक यूवा तरुण कलाकार कु. शिवराम तानाजी गावडे (रा. वडखोल) हा एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. गोवा बांबूळी येथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारांसाठी…

कोलगाव साईनगर कॉलनीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवू न्याय द्या..

कोलगाव ग्रामस्थांचे शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांना निवेदन सावंतवाडी : कोलगाव साईनगर येथील गेले अनेक वर्ष रस्ता खुला करण्याबाबत ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीबाबत वारंवार लक्ष वेधून देखील ग्रामपंचायत रस्ता खुला करण्यास तयार नसल्याने आज कोलगाव ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा संघटक…

error: Content is protected !!