Category सावंतवाडी

ओटवणे येथे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे निधन

ओटवणे : येथे महिंद्रा पिकअप आणि प्लेजर दुचाकी यांच्यात मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरमळे कुंभारवाडी येथील सौ. सीमा सचिन तळवडेकर (४२) यांचे बुधवारी पहाटे गोवा -बांबोळी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने तळवडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…

सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर दुचाकी आणि कार यांच्यात भीषण अपघात

दुचाकीवरील युवक हवेत उडून कारवर आदळला दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अत्यंत भीषण अपघातात मळेवाड येथील दोन तरुण गंभीर जखमी झालेत. हा अपघात आज दुपारच्या सुमारास घडला. अपघातातील गंभीर जखमींनवर…

सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

सावंतवाडी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापुजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा युवानेते विशालजी परब, विकास परब, सोशल मिडिया प्रमुख केतन…

सावंतवाडीतील “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” स्वामी पादुकांचे उत्साहात पूजन…

सुनील राऊळ यांना पुजेचा मान; अन्नदान करून स्वामी भक्ती करा, गुरूंचे आवाहन… ​सावंतवाडी : येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” नुकतेच श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित गुरुमंदिर आणि श्री बाळाप्पा महाराज दिव्य गुरु परंपरेचा आशीर्वाद लाभलेल्या स्वामींच्या…

सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोरील ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज स्वामींच्या चरण पादुकांचे आगमन…

सावंतवाडी : येथील पोलीस स्टेशनच्या समोरील परिसरात नवनिर्मित ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात’ आज, गुरुवारी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरातील मूळ स्वामी पादुकांचे आगमन होणार आहे. अक्कलकोट येथून विशेष रथाने येणाऱ्या या पवित्र चरण पादुका आज संध्याकाळी ४:३० ते…

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचे नाव

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नवे नाव सावंतवाडी : कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित आणि अत्यंत जिव्हाळ्याची मागणी अखेर राज्य सरकारने पूर्ण केली आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ…

भरधाव कारची दुचाकीला धडक

युवक गंभीर जखमी जखमीला तिथेच टाकून कारचालकाचे पलायन सावंतवाडी : कोल्हापूर येथील पर्यटकांच्या भरधाव कारने धडक दिल्याने कारीवडे येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज रात्री साडे दहा वाजता माडखोल-सापळे स्टॉप येथे घडला. कॅल्व्हिस्टर उर्फ कॅलू गोन्स (वय…

झाराप-कामळेवीरमध्ये घराशेजारी दबा धरून बसलेली ७ फुटी मगर अखेर जेरबंद

मध्यरात्री थरारक रेस्क्यू ऑपरेशन सावंतवाडी : झाराप-कामळेवीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी तब्बल सहा ते सात फुट लांबीची मगर अखेर “वाईल्ड लाइफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग” संस्थेच्या धाडसी टीमने मध्यरात्रीच्या थरारक मोहिमेत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. ही घटना नितीन मांजरेकर यांच्या घराजवळ…

त्या महिलेच्या हत्येप्रकरणी सावंतवाडी येथील संशयिताला अटक

लग्नाला नकार दिल्याच्या रागातून केली हत्या डिचोली गोवा येथील चिकणे-कुडणे परिसराला हादरवून सोडणाऱ्या शैला संजय घाडी (वय ५८) यांच्या निघृण हत्येप्रकरणी फरार झालेल्या संशयिताला अखेर डिचोली पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. सावंतवाडी)…

दीपक केसरकरांनी पाळला दिलेला शब्द

चॅपेल गल्लीतील हायमास्टचे लोकार्पण सावंतवाडी : माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडीतील रोझरी चॅपेल – जुना बाजार येथे बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा हायमास्ट दिव्याचे…

error: Content is protected !!