Category सावंतवाडी

आठवडा बाजारासाठी पर्यटन केंद्रातील स्वच्छतागृह उपलब्ध करून द्या…

श्रेयश मुंज; पालिका प्रशासनासह नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे मागणी… सावंतवाडी : येथील आठवडा बाजारात येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय लक्षात घेता बाजूच्या पर्यटन केंद्रात सुरू असलेले स्वच्छतागृह डागडुजी करून तात्काळ खुले करण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी…

सावंतवाडी येथील महिलेचा आढळला कारवार येथील समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र मृतदेह

अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा संशय सावंतवाडी : येथे राहणाऱ्या परप्रांतीय महिलेचा कारवार येथील समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र मृतदेह आढळून आला आहे. अत्याचार करून तिचा खून केला असावा, असा कारवार पोलिसांचा संशय असून त्यानुसार अधिक तपासासाठी तेथील पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले…

नाताळ सणानिमित्त भाजप युवा नेते महाराष्ट्र राज्य विशाल परब यांनी दिल्या वेंगुर्ला व सावंतवाडीतील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा

के येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव अर्थात ‘नाताळ’ संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सणाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा नेते विशालजी परब व भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी आज वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथील विविध चर्चला तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरी भेटी…

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एकजण ताब्यात

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार सावंतवाडी शहरात घडला. या घटनेची माहिती मुलीने आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुनील उर्फ सनी बाळू पाटील (वय .38 रा. सावंतवाडी याच्या विरोधात विनयभंग…

आगीत होरपळून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू

बांदा : आरोसबाग परिसरात थंडीपासून बचावासाठी घेतलेल्या शेकोटीत होरपळून एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अविनाश चांदेकर हे आपल्या घराजवळ शेकोटी घेत असताना…

खासदार नारायण राणेंचे एक मागणी पत्र; सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी ५ जी टॉवर मंजूर

खासदार राणेंच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो आहे ५ जी नेटवर्कचा विस्तार बीएसएनएल कडून मंजूर मोबाईल टॉवरची यादी जाहीर कणकवली : भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५ जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली आहे.…

पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार

संशयीताला तीन दिवसाची पोलीस कोठडी सावंतवाडी : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ताब्यात अटक करण्यात आलेल्या त्या संशयीताला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तेथील…

विज्ञानप्रतिभेला सुवर्णमुकुट; सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कु.पर्णिका हनुमंत नाईक हिचा प्रथम क्रमांक

सावंतवाडी : विज्ञान, सर्जनशीलता आणि आत्मनिर्भर भारताची स्वप्ने साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा भव्य आविष्कार म्हणजे ३३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५–२६. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिलाग्रीस स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी…

तळवडे येथे बैलांची बेकायदेशीर झुंज

चौघांवर गुन्हा दाखल सावंतवाडी : बेकायदेशीररीत्या बैलांची झुंज लावून त्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तळवडे गोठावडेवाडी येथे बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात…

१८ वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

सावंतवाडी तालुक्यातील घटना आत्महत्येचे कारण अस्पष्ट बांदा: नेतर्डे – खोलबागवाडी येथे युवतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. मयुरी आनंद परब (वय १८) असे तिचे नाव आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज…

error: Content is protected !!