Category कणकवली

खारेपाटण येथे घराला आग

लाखोंचे नुकसान कणकवली : खारेपाटण (ता. कणकवली) येथील बंदरवाडीत सोमवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत विनायक धोंडू पिसे यांच्या दुमजली घराचे सुमारे ३ लाख ५६ हजार ७५० रुपयांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली. सोमवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता घराच्या…

कणकवलीत EVM स्ट्राँग रूम बाहेर पोलिसांसह शहर विकास आघाडीचा पहारा

कणकवली | प्रतिनिधी : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सर्व मतपेट्या कणकवली तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये स्थानांतरित करण्यात आल्या असून, त्या सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार उमेदवारांना आपल्या प्रतिनिधींना…

प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे आवाहन गोपुरीत कवी आर्टस् प्रशिक्षणाला प्रतिसाद कणकवली : प्लास्टिकमुळे निसर्ग व पर्यावरणाची हानी होत आहे. ही हानी रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे काळाजी गरज आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. निसर्ग व पर्यावरणाचा…

महाराष्ट्र विधिमंडळ नागपूर हिवाळी अधिवेशन 2025’च्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राज्यातील विविध विभागांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. आगामी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा, विकासकामांना गती मिळावी यासाठी सकारात्मक चर्चांची देवाणघेवाण झाली. राज्याच्या प्रगतीसाठी…

कणकवली शहरात भटक्या जनावरांचा धुडगूस

वाहनांचे होतंय मोठं नुकसान नागरिकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी कणकवली : शहरात वाढत्या भटक्या जनावरांच्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहनधारकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कडेला अथवा हायवेसह शहरातील विविध ठिकाणी उभी असलेली वाहने ही जनावरे धडक…

सिंधुदुर्ग मध्ये भाजप ला चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल

पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास शांत, सुव्यवस्थित वातावरणात उस्फूर्त मतदान केल्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मतदारांचे मानले आभार कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे…

३० कोटी आणि नगराध्यक्ष पदाची संदेश पारकर यांनी केली होती मागणी

शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची मंत्री नितेश राणे यांनी केली पोल खोल प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना नितेश राणेंनी टाकला मोठा राजकीय बॉम्ब मंत्री नितेश राणे यांच्या गौप्यस्फोट सर्वत्र खळबळ संदेश पारकर यांना भाजपात घेण्यास नारायण राणे…

कणकवली बाजारपेठेत भाजपाची भव्य प्रचार रॅली, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कणकवली बाजारपेठेत भव्य प्रचार…

error: Content is protected !!