Category कणकवली

एआय तंत्रज्ञान आधारीत प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती

मत्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्य उत्पादन वाढीसोबतच मच्छिमारांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर अधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी निल क्रांती शक्य असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले.…

पालकमंत्री ना. नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:१५ वाजता…

बलात्कार प्रकरणी संशयित आरोपी सौरव बर्डे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : लग्नाचे अमिष दाखवून कणकवली शहरातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सौरव बाबुराव बर्डे (वय ३१, रा.शिवाजीनगर कणकवली) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला आज कणकवली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 15 फेब्रुवारी पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली…

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.…

देवगड येथील मत्स्य महाविद्यालयासाठी तातडीने हालचाली

दापोली कृषी विद्यापीठाला संलग्न करण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील नियोजित मत्स्य महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन इमारतीचा शुभारंभ

भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे व दीपक शेलार यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ कणकवली : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सिटीस्कॅन इमारतीचा शुभारंभ भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे व श्री. दीपक शेलार यांच्या…

लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर बलात्कार

आरोपीला पोलिसांनी केली अटक कणकवली शहरातील घटनेने खळबळ कणकवली : प्रेम संबंधानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला आणि नंतर लग्नास नकार दिला. या प्रकरणत सौरभ बाबुराव बर्डे ( वय ३० रा. शिवाजीनगर गल्ली नंबर ३ ) याला कणकवली…

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मालवण…

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या‘डीजिटललायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्याची मासळीचे उत्पादन वाढवणे आणि मच्छिमारांचा आर्थिकस्तर उंचावणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यातील मासेमारी तलावांचे ‘डीजिटलायझेशन’ महत्वाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. मंत्रालयात…

मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे अपघात

पंढरपूर वरून येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर वागदे उभादेव देवस्थान समोर अपघात झाला आहे.सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणारी कार आपली लेन सोडून दुभाजकांवरून पलीकडच्या लेनवर अचानक जात अपघातग्रस्त झाली. त्यामुळे मालवण…

error: Content is protected !!