चालक गंभीर जखमी दोडामार्ग : सासोली-हेदुस येथे एका डंपरने दुसऱ्या डंपरला मागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे. कौस्तुभ नंदन मयेकर (वय २२, रा. कुडाळ) असे त्याचे नाव असून त्याचा हात आणि पाय फॅक्चर…
दोडामार्ग : मणेरी येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात वेंगुर्ला येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. सुकुर साठी (वय २७, रा. हिऱ्याचा दर्गा वेंगुर्ला) असे त्याचे नाव आहे. दरम्यान जखमीला तात्काळ…
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची संघटन पर्व बैठक सावंतवाडी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल, पिकुळेतील उबाठा शिवसेना, हेवाळे सरपंच साक्षी देसाई तसेच बांदा मंडलातील उबाठा शिवसेनेचे प्रमुख उल्हास परब व शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री…
दोडामार्ग : तिलारी नदीच्या साटेली भेडशी येथील नदीपात्रात मृतावस्थेत मगर आढळून आली आहे. मात्र ही मगर जिलेटीन स्फोट घातल्यामुळे मरण पावली की अन्य कोणत्या कारणामुळे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही . याबाबत अशी माहिती की साटेली भेडशी ग्रामपंचायतच्या नळपाणी…
पुरेशी यंत्रणा नाही तीन कामगार घेऊन काम जाळीत दगड पिचिंग दगड मापात नाही संबंधित अधिकारी यांचे दूर्लक्ष दोडामार्ग : तिलारी घाट रस्ता हा अत्यंत धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो यामुळे धोकादायक घाटात धोकादायक अपघात प्रवणक्षेञ तीव्र चढ उतार अशा ठिकाणी…
दोडामार्ग : अज्ञात शिकाऱ्याने लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याला रेस्क्यू करून व वनविभागाच्या पथकाकडून वाचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान ती फासकी लावणारी नेमकी व्यक्ती कोण? याचा…