राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या समोर ठिय्या आंदोलन छेडले. यामध्ये एन.एच.एम. संघटना सिंधुदुर्ग अधिकारी व कर्मचारी शासन निर्णय दिनांक १४/०३/२०२४ नुसार नियमित शासन सेवेत समायोजन, बदली धोरण,…