कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शक्ति केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले सदर प्रवेशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते…
कुडाळ : कुडाळ शहर नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 लक्ष्मीवाडी येथे मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माज़ी जि. प. सदस्य संजय भोगटे,तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शहरप्रमुख रोहित भोगटे,नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका चांदनी कांबळी,…
पत्रकार निलेश जोशी यांना जीवनगौरव तर नृत्यांगना मृणाल सावंत यांना विशेष कर्तृत्व पुरस्कार जाहीर कुडाळ : चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळचा नृत्य सन्मान सोहळा 15 मार्च 2025 रोजी येथील मराठा समाज हॉल येथे सायंकाळी पाच वाजता होत आहे यावर्षी जिल्ह्यातील…
कुडाळ तालुका शिवसेनेची मागणी कुडाळ : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. औरांगजेबाच्या काळात काळात भारताच्या सीमा अफगाणिस्थानपर्यंत पसरल्या होत्या असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते. यावरून…
जुना दस्तऐवज जळून खाक कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात तलाठी कार्यालयास आग लागली. यात जुना दस्तऐवज जळून खाक झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्रीच्या सुमारास कार्यालयात कोणीही नसताना कार्यालयास आग लागली. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास…
एक हात मदतीचा या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजू व्यक्तींना मदत करून जपली सामाजिक बांधिलकी कुडाळ : झाराप तिठा मित्र मंडळ आपल्या एक हात मदतीचा या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजू व्यक्तींना सलग चार वर्षे मदतीचा हात देत आहेत झाराप तिठा मित्र…
तहसीलदार वीरसिंग वसावे यांचा पुढाकार कुडाळ :- तहसील कार्यालयात विविध कामांसाठी नागरिक येत असतात. त्यांच्या प्रशासनाबाबत काही सूचना असतात किंवा काही तक्रारी देखील असतात. त्या तक्रारी आणि सूचना नागरिकांना थेट तहसीलदारांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आजपासून…
मंडळाकडून DBT प्रणालीने रु.३ कोटी ६२ लाख रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा शिवसेना कामगार सेनेच्या प्रसाद गावडेंची माहिती सिंधुदुर्ग : शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 3965 बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर करण्यात आले असून मंडळाने DBT प्रणालीने रु.३…
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीयेथील संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय ४२) याच्या खून प्रकरणातील फरार असलेले रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (वय ४०) व शैलेश दत्ताराम करलकर (वय ४३, दोघेही रा. कवठी वाडीवाडा) या दोघांना चेंदवण-निरुखेवाडी येथून निवती…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा सार्वजनिक ठिकाणे केली स्वच्छ १० कि.मी. दुतर्फा रस्ता व २ कि.मी.समुद्रकिनारा केला स्वच्छ डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता…