सिंधुदुर्ग : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या घटनादुरुस्ती कमिटी अध्यक्ष पदी ऍड. सुहास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाची मध्यवर्ती कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रीय संघटनेची घटना दुरुस्तीसाठी सिंधुदुर्गचे सुपुत्र ऍड. सुहास सावंत यांची घटनादुरुस्ती…
शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन कुडाळ : वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथील बस थांब्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. वेताळ बांबर्डे नळ्याचा पाचा येथे बस थांबा नसल्यामुळे ग्रामस्थांची फार गैरसोय होत होती.…
महायुतीच्या वतीने करण्यात आले होते आयोजन कुडाळ : आपली कला संस्कृती जपली पाहिजे या शिमगोत्सवात मधून ही कला आणि संस्कृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून यापुढे दरवर्षी गुढीपाडव्यापूर्वी हा शिमगोत्सव कुडाळ येथे होणार असेही त्यांनी…
श्री देव महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ पिंगुळी भूपकरवाडी यांचे आयोजन कुडाळ : शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ ठीक ८.३० वाजता श्री देव महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ पिंगुळी भूपकरवाडी आयोजित पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला, उभादांडा यांचा दंभ गरुडाक्ष फणेन्द्र…
लवकरात लवकर पाठपुरावा करून स्मारक उभारले जाईल; आ. निलेश राणेंनी दिला शब्द कुडाळ : कुडाळ शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे अशी इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींच्या मनात होती. ही गोष्ट आज तमाम शिवप्रेमींनी…
कुडाळ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिले. हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे छत्रपती संभाजी महाराज अभिवादन कार्यक्रमात आवाहन केले. छत्रपती संभाजी…
श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराजांची संकल्पना कुडाळ : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अध्यात्मिक सद्गुरु श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून माड्याचीवाडी, खालचीवाडी कुडाळ या पुण्यभूमीत कलश पूजन आणि…
बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा शिस्तीचे डोस मिळणे ही काळाची गरज.. प्रसाद गावडे यांनी केले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कृतीचे समर्थन सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांचा आढावा घेता प्रशासक राजवटीत दैनंदिन लेट लतिफ व कामास आळशी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस…
शब्दांकन= सायली राजन सामंत,नेरुर कुडाळ,बी. ए. एल. एल. बी स्टुडन्ट. ✒️ छत्रपती शिवरायांचा इतिहास,आणि संत महंतांची पुण्याई लाभलेला आपला वैभवशाली महाराष्ट्र.या महाराष्ट्रात विविध धर्म आणि विविध संस्कृतींची जपणूक केली जाते.विविध धर्मात सर्वश्रेष्ठ मानला जाणारा आपला हिंदुधर्म नवनवीन सणांची जणू काही…
भाजपचा हिंदुत्ववादी ब्रँड म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद मार्फत हिंदू नववर्ष सणावर निर्बंध घातलेली बंदी उठवणार का? मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आर्थिक…