अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.
कुडाळ : येथील गुरुप्रसाद कॉम्प्लेक्समधील पार्किंगमधून दि. २१/१०/२०२५ ते २२/१०/२०२५ दरम्यान १ लाख रुपये किंमतीची TVS रायडर (MH ०७ AU ६१०१) ही मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी पूर्वा पुरुषोत्तम नाईक (वय १९) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजि.नं. ३५९/२०२५ अन्वये कलम ३०३(२) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा/२५६ गवस हे पुढील तपास करत आहेत.
1
/
103
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
1
/
103


Subscribe










