.सिद्धिविनायक बिडवलकर याचा खून केलाचा आरोपींकडून कबुली दरम्यान सदर प्रकरणात अजून काही आरोपी निघण्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने करीत आहेत तपास.. सिंधुदुर्ग: सिद्धिविनायक बिडवलकरचा खून करून मृतदेह सातार्डा येथील स्मशानभूमीत जाळून मृतदेहाचे अवशेष व राख सातार्डा- तेरेखोल नदीत टाकल्याची आरोपींकडून…
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य कुडाळ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस एकलव्य न्यास वेताळ बांबर्डे येथील मुलांसोबत केक कापून साजरा करण्यात आला. यानंतर मुलांना मुलांना खाऊ आणि पुस्तकांचे…
कुडाळ : शहरातील आठवडा बाजार असतानाही बेदकारपणे डंपर चालवल्याप्रकरणी चार डंपर वर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी चार डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चालक शुभम हर्षलाल तिवारी (३०, रा. साखळी गोवा), दावल नबीसाब शेख (५५,…
कुडाळ : माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विद्यमान खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांच्या ७४ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून डिगस शिवसेना यांच्यावतीने आई काळंबा देवी चरणी दादांच्या दिर्घाआयुष्यासाठी श्रीफळ ठेऊन साकडे घालण्यात आले.तसेच डिगस पथपेढी येथील दुकानदार ,ग्राहक…
दोन दिवसांपूर्वी मालवणात झाली होती कारवाई सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन करताय तरी काय ? कुडाळ : गांजा सेवन केल्याप्रकरणी कुडाळ दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. दिनार दिलीप खानविलकर (वय २७ रा. पिंगुळी-सराफदारवाडी) आणि वसंत ज्ञानेश्वर…
नवीन गाड्यांसाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्याची आगार व्यवस्थापकांची ग्वाही इन्सुली अपघातप्रकरणी चालकाला दोषी ठरवल्याने वैभव नाईक संतप्त
एसटी कामगार सेना हि कर्मचारी हितासाठी कार्यरत असणारी एकमेव संघटना- वैभव नाईक
आमदार निलेश राणे तसेच जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली श्री.मंगेश वासुदेव परब यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड… कुडाळ : वेताळ बांबर्डे पणदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर अखेर महायुतीचा झेंडा फडकला असून आमदार निलेश राणे तसेच जिल्हा प्रमुख दत्ता सामंत…
मुंबई गोवा महामार्ग, नॅशनल हायवेवर पिंगुळी साई मंदिर समोर विरुद्ध दिशेने जात असलेल्या डंपरची मागची दोन चाके तुटून डंपर पासून अलग झाली मात्र डंपर चालकाने आवाज झाल्यानंतर तात्काळ डंपर थांबून प्रसंगावधान राखले यात डंपरचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी…