डॉक्टर निलेश राणे यांना आंब्रड मतदार संघात सर्वाधिक मताधिक्य देण्याचा आंब्रड वासियांचा निर्धार
कुडाळ : विधानसभा निवडणूक महायुतीचे उमदेवार डॉक्टर निलेश राणे यांच्या प्रचारार्थ सौ नीलमताई राणे यांनी आंब्रड गावातील मतदाराशी संवाद साधून निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्यानी निवडून देण्यासाठी आवाहन केले. आंब्रड मतदार संघ हा नेहमी राणे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला…