चिठ्ठीतून उलघडले आत्महत्येचे कारण मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून सावंतवाडी आयटीआय मध्ये शिकणाऱ्या हुमरस येथील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गणेश प्रकाश नायर (वय १९) असे त्याचे नाव आहे. दरम्यान “आई-बाबा मला माफ करा, मी कोणाला दोषी धरत नाही. मात्र…
एक राज्य, एक गणवेश त्रुटींविरोधात आंदोलन पोषण आहारबाबत दिलेल्या नोटिसांचा निषेध कुडाळ: अलीकडेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिल्हापरिषद प्राथमिक शाळांच्या गणवेशाबाबत महत्वपूर्ण अशा योजनेची घोषणा केली आहे.दरम्यान याच पार्शवभूमीवर ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेतील असंख्य त्रुटी दूर करा, संचमान्यता…
कोलगावमधील एक युवक जागीच ठार.. दुचाकीने जात असताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरच्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवक जागीच ठार झाला आहे. सागर साईल, रा. कोलगाव वाघडोळावाडी असे या युवकाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेसात…
कुडाळ : केसरकांना त्यांच्या कारकर्दीत प्रथम पालकमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. परंतु केसकरांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. सकाळी उठले की, केसरकर प्रवक्ते म्हणुन पोपटासारखे उद्धव ठाकरेंवर बोलायचे आज फडणवीस – शिंदेनी त्यांचाच पोपट केला जैसी करणी वैसी भरणी अशी प्रतिक्रिया…
कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक
आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल 🥜 आमची उत्पादने🥜 🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल🔹 करडई तेल 🔹 एरंडेल तेल*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल**🔹 बदाम तेल🔹…
कुडाळ : महायुतीच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असे ऍड. यशवर्धन राणे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेमध्ये निर्माण झालेली भावनिक जवळीक, प्रेम, आणि विश्वास ही केवळ त्यांच्या नेतृत्वाचीच नव्हे तर महायुतीच्या…
कुडाळ : नवसाला पावणाऱ्या वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा होत आहे. या दिवशी पालखी सोहळा, माहेरवासिनींसाठी ओटभरणी तसेच रात्रौ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित…
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील ईव्हीएम मातोश्रीवर तपासणी करून आल्या होत्या का? शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचा उबाठा नेत्यांना खोचक सवाल सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र उबाठा नेते वं कार्यकर्ते पराभव खिलाडू वृत्तीने…
तब्बल ५० फूट उंचीचा बॅनर;सचिन गवंडे, अजय शिरसाट यांची संकल्पना कुडाळ : कुडाळ मालवणचे नूतन आमदार निलेश राणे यांना छत्रपती शिवाजी महाराज पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था कुडाळ यांच्या माध्यमातून अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी निलेश राणे यांना शुभेच्छा देणारा तब्बल…