केरवडे उपसरपंच अर्जुन परब मित्रमंडळाचे आयोजन
कुडाळ : मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ७ वा. केरवडे गावचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन (आनंद) परब मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री कै. सुलोचना पुरुषोत्तम परब यांच्या पुण्यस्मरणार्थ संयुक्त दशावतार नाट्यपुष्प – भरत भेट चे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच सामाजिक, संस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे मान्यवर आणि शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप हा बहुआयामी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी व ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
1
/
98
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
1
/
98


Subscribe










