Category कुडाळ

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे येथे आरोग्य शिबिर संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, सेवा ही संकल्प, राष्ट्र प्रथम ही प्रेरणा 75 वर्ष निमित्त आज तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत येथे TB- मुक्त भारत,आठवा राष्ट्रीय पोषण महास्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले यावेळी गावातील महिलांकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर कार्यक्रमाची…

सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेचे कुडाळ येथील दोन दिवशीय उपोषण धरणे आंदोलनाचा समारोप.

नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे.त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने मंगळवार दिनांक 23.09.2025. आणि आज बुधवार दिनांक 24.09.2025 रोजी या दोन दिवशीय ओबीसी आणि आरक्षित समाज आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाज…

सौ. रचना रविंद्र नेरुरकर यांची शिव उद्योग संघटनेच्या महिला आघाडी सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती…

शिवसेना मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, स्थानिक आमदार निलेश राणे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली , शिवउद्योग संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. दीपक काळीद, सरचिटणीस प्रकाश ओहले, शिवउद्योग संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री. विश्वास गावकर यांच्या…

कुडाळ घावनळे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता;

कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील वायंगणीवाडी येथे राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कु. दिक्षा तिमाजी बागवे ही दि.०२/०८/२०२५ पासून बेपत्ता झाली आहे. ती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण…

खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात कुडाळ येथील महिलेचा मृत्यू

ओरोस येथे घडला अपघात सिंधुदुर्गनगरी : रस्त्यावरील खड्डयांमुळे झालेल्या अपघातात एका महिला सरकारी अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास डॉन बॉस्को शाळेसमोर घडली. हेमलता धोंडू कुडाळकर (रा. कुडाळ) असे त्यांचे नाव आहे. त्या सिंधुदुर्गनगरी येथे…

ओबीसी समाजातर्फे हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी, कुडाळ येथे लाक्षणिक उपोषण

कुडाळ : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून देण्यात आलेल्या आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आल्याची भावना व्यक्त करत, हे गॅझेट रद्द करावे या मागणीसाठी ओबीसी समाजाने कुडाळ येथे दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू केले आहे. सिंधुदुर्ग…

मुंबई गोवा महामार्गावर नेमळे तिठा येथे गोवा बनावटीच्या दारूसह तब्बल १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर नेमळे तिठा येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कारवाई केली. मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये दोन दुचाकींसह तब्बल १ लाख ८५…

ओबीसी आरक्षित समाज्याच्या 23,24सप्टेंबरच्या आंदोलनात भंडारी समाजाने उपस्थित राहावे.

युवामोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी यांचे आवाहन कुडाळ : महाराष्ट्र राज्यात सध्याच्या परिस्थितीत समाजातील आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा ओबीसी 52% आरक्षित समाज बांधवानी ओबीसी महासंघाच्या माध्यमातून 23 व 24 सप्टेंबर रोजी कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे लाक्षणिक दोन…

सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाजाच्या उद्याच्या आंदोलनासाठी चक्क सुहास सावंत यांना निमंत्रण

ॲड. सुहास सावंत आमंत्रण स्वीकारणार का ? ओबीसी समाजाच्या मंचावरून ॲड. सुहास सावंत नेमकी काय भूमिका मांडणार ? उद्याच्या आंदोलनावर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर…

कोलगाव ओहोळात आढळली भलीमोठी मगर

सावंतवाडी : येथील मोती तलावातील असणारी मगर पकडून अन्य ठिकाणी सोडलेली घटना ताजी असताना कोलगाव आयटीआय परिसरात असलेल्या ओहोळामध्ये भली मोठी मगर आज दिसून आली आहे. तेथील स्थानिक युवक परेश बावकर व त्यांच्या सहकाऱ्यांना ही मगर दिसली. त्यांनी ती आपल्या…

error: Content is protected !!