घावनळे येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा खून

प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने आवळला गळा… २३ वर्षीय युवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी कुडाळ : तालुक्यातील घावनळे येथून 2 ऑगस्ट 2025 पासून बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून झाला आहे. गोठोस मांडशेतवाडी येथील कुणाल कृष्णा कुंभार (वय 23) यानेच…







