गुढीपूर येथील बिंधास्त ग्रुप नवरात्र उत्सव मंडळाच्या दुर्गामातेचे दत्ता सामंत यांनी घेतले दर्शन

कुडाळ : पिंगुळी गुढीपूर येथील बिंधास्त ग्रुप नवरात्र उत्सव मंडळ येथे विराजमान आई दुर्गा मातेचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दर्शन घेतले. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, प्रसन्न गंगावणे आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!